Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 579

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऊर्ध्वसद्मा आङ्गिरसः Chhand- ककुप् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣣भि꣢ द्यु꣣म्नं꣢ बृ꣣ह꣢꣫द्यश꣣ इ꣡ष꣢स्पते दिदी꣣हि꣡ दे꣢व देव꣣यु꣢म् । वि꣡ कोशं꣢꣯ मध्य꣣मं꣡ यु꣢व ॥५७९॥

अ꣣भि꣢ । द्यु꣣म्न꣢म् । बृ꣣ह꣢त् । य꣡शः꣢꣯ । इ꣡षः꣢꣯ । प꣣ते । दिदीहि꣢ । दे꣣व । देवयु꣢म् । वि । को꣡श꣢꣯म् । म꣣ध्यम꣢म् । यु꣣व ॥५७९॥

Mantra without Swara
अभि द्युम्नं बृहद्यश इषस्पते दिदीहि देव देवयुम् । वि कोशं मध्यमं युव ॥

अभि । द्युम्नम् । बृहत् । यशः । इषः । पते । दिदीहि । देव । देवयुम् । वि । कोशम् । मध्यमम् । युव ॥५७९॥

Samveda - Mantra Number : 579
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इषः पते) अन्न, रक्त, धन, शक्ती, विज्ञान आदीचे स्वामी हे सोम परमेश्वर, (द्युम्नम्) तेज आणि (बृहद् यशः) महान कीर्ती (अभि) आम्हास प्राप्त होईल, असे करा. हे (देव) दान करणे, चमकणे वा दीप्तीमंत करणे आदी दिव्य कर्म करणारे असे हे भगवन्, आपण (देवयुम्) दिव्य गुणांची कामना करणाऱ्या मला (दीदीहि) दिव्यगुणांनी सुशोभित करा. माझ्या (मध्यमम्) मध्यम (कोशम्) कोशाला, म्हणजे मनोमय कोशाला (वि युव) उघडे करा, ज्यायोगे मी तो कोश पार करून वरच्या विज्ञानामय कोशात व अंतिम आनंदमय कोशात प्रविष्ट होऊ शकेन ।।२।।
Essence
जसे मेघरूप मध्यम कोश उघडल्यामुळे वरचा सूर्यप्रकाश प्राप्त होत असतो, तद्वत पाच कोशातील मध्यम मनोमय कोश उघडल्याने विज्ञानमय आणि आनंदमय कोशाची विपुल समृद्ध प्राप्त होते, नसता योगसाधक मनोमय कोशातच रममाण होऊन थांबतो।।२।।
Subject
पुन्हा तोच विषय (सोम परमेश्वराला प्रार्थना)