Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 576

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अग्निश्चाक्षुषः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢ते हर्य꣣तो꣢꣫ हरि꣣र꣢ति꣣ ह्व꣡रा꣢ꣳसि꣣ र꣡ꣳह्या꣢ । अ꣣꣬भ्य꣢꣯र्ष स्तो꣣तृ꣡भ्यो꣢ वी꣣र꣢व꣣द्य꣡शः꣢ ॥५७६॥

प꣡व꣢꣯ते । ह꣣र्यतः꣢ । ह꣡रिः꣢꣯ । अ꣡ति꣢꣯ । ह्व꣡राँ꣢꣯सि । रँ꣡ह्या꣢꣯ । अ꣣भि꣢ । अ꣣र्ष । स्तोतृ꣡भ्यः꣢ । वी꣣र꣡व꣢त् । य꣡शः꣢꣯ ॥५७६॥

Mantra without Swara
पवते हर्यतो हरिरति ह्वराꣳसि रꣳह्या । अभ्यर्ष स्तोतृभ्यो वीरवद्यशः ॥

पवते । हर्यतः । हरिः । अति । ह्वराँसि । रँह्या । अभि । अर्ष । स्तोतृभ्यः । वीरवत् । यशः ॥५७६॥

Samveda - Mantra Number : 576
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे सोम परमेश्वर, (हर्षतः) प्रगतिशील, कर्तव्य आणि पुरुषार्थी तसेच तुम्हाला चाहणारा तुमचा (हरिः) प्रिय माणूस (रंह्या) अति वेगाने (हृरांसि) कुटिलतेच्या अडथळे(अति) पार करून (पवते) सन्मार्गावर वाटचाल करीत आहे (वा करतो) त्वम्) तुम्ही (स्तोतृभ्यः) तुमच्या गुण, कर्म, स्वभावाची स्तुती करणाऱ्या तुमच्या उपासकांना (वीरवत्) वीरत्वाच्या भावनांनी वा वीर पुत्रांनी युक्त करा आणि त्याला सर्व शुभकार्यात (यशः) कीर्ती वा साफल्य (अभ्यर्ष) प्रदान करा.।।११।।
Essence
पुरुषार्थी, कर्मण्य व उपासक मनुष्य कुटिलता, कपट यांपासून दूर राहून सरळ मार्ग स्वीकारतो आणि वीरत्व न वीर-संततीचा लाभ प्राप्त करून परम उज्वल कीर्ती प्राप्त करतो.।।११।।
Subject
सोम परमेश्वराला प्रार्थना
Special
या मंत्रात र, ह आणि आदी वर्णांची वेगवेगळ्या रूपात अनेकवेळा आवृत्ती आहे. यामुळे येथे वृत्त्यनुप्रास आहे.।।११।।