Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 572

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अग्निश्चाक्षुषः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
सो꣡मः꣢ पुना꣣न꣢ ऊ꣣र्मि꣢꣫णाव्यं꣣ वा꣢रं꣣ वि꣡ धा꣢वति । अ꣡ग्रे꣢ वा꣣चः꣡ पव꣢꣯मानः꣣ क꣡नि꣢क्रदत् ॥५७२॥

सो꣡मः꣢꣯ । पु꣣नानः꣢ । ऊ꣣र्मि꣡णा꣢ । अ꣡व्य꣢꣯म् । वा꣡र꣢꣯म् । वि । धा꣣वति । अ꣡ग्रे꣢꣯ । वा꣣चः꣢ । प꣡व꣢꣯मानः । क꣡नि꣢꣯क्रदत् ॥५७२॥

Mantra without Swara
सोमः पुनान ऊर्मिणाव्यं वारं वि धावति । अग्रे वाचः पवमानः कनिक्रदत् ॥

सोमः । पुनानः । ऊर्मिणा । अव्यम् । वारम् । वि । धावति । अग्रे । वाचः । पवमानः । कनिक्रदत् ॥५७२॥

Samveda - Mantra Number : 572
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोमः) ब्रह्मानंदरस (पुनानः) उपासकाला पवित्र करीत (ऊर्मिणा) तरंगाच्या रूपात (अव्यं वारम्) मेंढीच्या लोकराने बनलेल्या दशापवित्रा (गाळणी) प्रमाणे दोष निवारक अविनाशी आल्याप्रत (वि धाव ति) वेगाने धावत आहे. (वाचः) प्रोधारित स्तुतिवाणीच्या (अग्रे) आधीच (पवमानः) धारारूपाने वाहत येणारा तो रस (किवक्रदत्) कलकल ध्वनी करीत आहे.।।७।।
Essence
उपासकांद्वारे ध्यात परमेश्वर आपल्यापासून आनंदरसाच्या भरपूर धारा उपासनाच्या हृदयाकडे प्रेरित करतो.।।७।।
Subject
पुन्हा ब्रह्मानंदरसाविषयीच
Special
या मंत्रात कारण, म्हणजे स्तुतिवाणी, त्याच्या उधारणाआधीच ब्रह्मानंदाची म्हणजे कार्याची उत्पत्ती होणे वर्णित आहे, म्हणजे कारणाच्या आधी कार्य होत आहे. त्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।।७।।