Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 57

733 Mantra
Devata- यूप Rishi- कण्वो घौरः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
ऊ꣣र्ध्व꣢ ऊ꣣ षु꣡ ण꣢ ऊ꣣त꣢ये꣣ ति꣡ष्ठा꣢ दे꣢वो꣡ न स꣢꣯वि꣣ता꣢ । ऊ꣣र्ध्वो꣡ वाज꣢꣯स्य꣣ स꣡नि꣢ता꣣ य꣢द꣣ञ्जि꣡भि꣢र्वा꣢घ꣡द्भि꣢र्वि꣣ह्व꣡या꣢महे ॥५७॥

ऊ꣣र्ध्वः꣢ । ऊ꣣ । सु꣢ । नः꣢ । ऊत꣡ये꣣ । ति꣡ष्ठ꣢꣯ । दे꣣वः꣢ । न । स꣣विता꣢ । ऊ꣣र्ध्वः꣢ । वा꣡ज꣢꣯स्य । स꣡नि꣢꣯ता । यत् । अ꣣ञ्जिभिः꣢ । वा꣣घ꣡द्भिः꣢ । वि꣣ह्व꣡या꣢महे । वि꣣ । ह्व꣡या꣢꣯महे ॥५७॥

Mantra without Swara
ऊर्ध्व ऊ षु ण ऊतये तिष्ठा देवो न सविता । ऊर्ध्वो वाजस्य सनिता यदञ्जिभिर्वाघद्भिर्विह्वयामहे ॥

ऊर्ध्वः । ऊ । सु । नः । ऊतये । तिष्ठ । देवः । न । सविता । ऊर्ध्वः । वाजस्य । सनिता । यत् । अञ्जिभिः । वाघद्भिः । विह्वयामहे । वि । ह्वयामहे ॥५७॥

Samveda - Mantra Number : 57
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
यज्ञस्तभ्या (पूप) प्रमाणे उन्नत हे परमात्मन् आपण (न:) आमच्या (ऊतये) रक्षणाकरीता (देव:) प्रकाशक (सवितान) सूर्याप्रमाणे (उ) अवश्यमेव (सु) त्व चांगल्या पद्धतीने (ऊर्ध्व:) आमच्या हृदयात समुन्नत व्हा. तसेच (वाजस्य) आत्मिक शक्तीचे (सनिता) प्रदाता व्हा. (यत्) कारण की (अज्जिभि:) स्वच्छ अशा (वाघद्भि:) स्तुति वहन करणारे मन, बुद्धी, इंद्रिय रूप ऋत्विजांद्वारे आम्ही तुम्हाला (विद्यामहे) विशेषत्वाने हाक देत आहोत. तुमची स्तुती करीत आहोत. ।।३।।
Essence
जेव्हा आम्ही परमेश्वराला यज्ञस्तम्भाप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे (महत्त्वपूर्ण मानून) आपल्या हृदयात उन्नत जागृत करतो, तेव्हा तो आम्हाला महान लाभ प्राप्त करवितो. ।।३।।
Subject
योपो देवता । यूपाप्रमाणे उंच असलेला उन्नत उत्कृष्ट मनुष्य परमेशाची प्रार्थना करीत आहेत. -
Special
या मंत्रात उपमेयाच्या निगरणपूर्वक उपमेय परमेश्वरावर यूयत्वाचा आरोप केला आहे, म्हणून येथे अतिशयोक्ति अलंकार आहे. देव सविताप्रमाणे उन्नत या वाक्यांशात पूर्णोपमा अलंकार आहे. ।।३।।