Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 568

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- पर्वतनारदौ काण्वौ Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
स꣡खा꣢य꣣ आ꣡ नि षी꣢꣯दत पुना꣣ना꣢य꣣ प्र꣡ गा꣢यत । शि꣢शुं꣣ न꣢ य꣣ज्ञैः꣡ परि꣢꣯ भूषत श्रि꣣ये꣢ ॥५६८॥

स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । आ꣢ । नि । सी꣣दत । पुनाना꣡य꣢ । प्र । गा꣣यत । शि꣡शुम् । न । य꣣ज्ञैः꣢ । प꣡रि꣢꣯ । भू꣣षत । श्रिये꣢ ॥५६८॥

Mantra without Swara
सखाय आ नि षीदत पुनानाय प्र गायत । शिशुं न यज्ञैः परि भूषत श्रिये ॥

सखायः । स । खायः । आ । नि । सीदत । पुनानाय । प्र । गायत । शिशुम् । न । यज्ञैः । परि । भूषत । श्रिये ॥५६८॥

Samveda - Mantra Number : 568
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सखायः) मित्र हो, तुम्ही सर्वजण (आ निषीदत) देऊन या उपासना-यज्ञात बसा. (पुनानाय) हृदय पवित्र करणाऱ्या परमात्मरुप सोमा करित (प्र गायत) भक्तिभावाने ओत प्रोत वेद मंत्रांचे गायन करा. त्या परमात्मरुप सोमाला (श्रिमे) आपल्या हृदयातील शोभावा आनंदवृद्धीसाठी (परिभूषत) सर्व बाजूंनी अलंकृत करा. (शिशुं न) जसे शोभा-सौन्दर्य वाढविण्यासाठी शिशूला आभूषण-वस्त्रादींनी अलंकृत करतात, तसेच मोठ्या शोभेने/आनंदाने परमात्म्याला आपल्या हृदयात प्रतिष्ठापीत करण्यासाठी उपासना-यज्ञांनी अलंकृत करा.।।३।।
Essence
सर्वांनी उपासना-योगाद्वारे रसागार परमेश्वराला साक्षात करून आनंदरसाचा उपभोग घेतला पाहिजे.।।३।।
Subject
उपासना-यज्ञामधे मित्रांना निमंत्रण
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. निवीदत, प्रगायत, परिभूषत या अनेक क्रियापदांचा एकच (सोम) कर्ता असल्यामुळे येथे दीपक अलंकार ही आहे.।।३।।