Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 565

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- पवित्र आङ्गिरसः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣣वि꣡त्रं꣢ ते꣣ वि꣡त꣢तं ब्रह्मणस्पते प्र꣣भु꣡र्गात्रा꣢꣯णि꣣ प꣡र्ये꣢षि वि꣣श्व꣡तः꣢ । अ꣡त꣢प्ततनू꣣र्न꣢꣫ तदा꣣मो꣡ अ꣢श्नुते शृ꣣ता꣢स꣣ इ꣡द्व꣢꣯हन्तः꣣ सं꣡ तदा꣢꣯शत ॥५६५॥

प꣣वि꣡त्र꣢म् । ते꣣ । वि꣡त꣢꣯तम् । वि । त꣣तम् । ब्रह्मणः । पते । प्रभुः꣢ । प्र꣣ । भुः꣢ । गा꣡त्रा꣢꣯णि । प꣡रि꣢꣯ । ए꣣षि । विश्व꣡तः꣢ । अ꣡त꣢꣯प्ततनूः । अ꣡त꣢꣯प्त । त꣣नूः । न꣢ । तत् । आ꣣मः꣢ । अ꣣श्नुते । शृता꣡सः꣢ । इत् । व꣡ह꣢꣯न्तः । सम् । तत् । आ꣣शत ॥५६५॥

Mantra without Swara
पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्राणि पर्येषि विश्वतः । अतप्ततनूर्न तदामो अश्नुते शृतास इद्वहन्तः सं तदाशत ॥

पवित्रम् । ते । विततम् । वि । ततम् । ब्रह्मणः । पते । प्रभुः । प्र । भुः । गात्राणि । परि । एषि । विश्वतः । अतप्ततनूः । अतप्त । तनूः । न । तत् । आमः । अश्नुते । शृतासः । इत् । वहन्तः । सम् । तत् । आशत ॥५६५॥

Samveda - Mantra Number : 565
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(ब्रह्मणः पते) ब्रह्माण्डाचे अथवा ज्ञानाचे अधिपती हे सोम परमेश्वर, (ते) तुमचे (पवित्रम्) पावित्र्य-विस्तार करण्याचे गुण (विततम्) सर्वत्र व्याप्त आहे. (प्रभुः) पवित्र करण्यात समर्थ असे आपण (विशतः) सर्व बाजूंनी (गात्राणि) शरीर धारी जवळ (पर्येषि) त्यांना पवित्र करण्यासाठी जाता, पण (अतप्ततनूः) ज्याने तपश्चर्येद्वारे आपले शरीर तप्त केले नाही, असा (आमा) कच्चा अपरिपक्व मनुष्या (तत्) तुमचे ते पावित्र्यकारक गुण प्राप्त करू शकत नाही. (शुतासः इत्) पक्व म्हणजे अनुभवी योगाजनच (वहन्तः) तुम्हाला हृदयात धारण करीत (तत्) तुमच्याकडून मिळणाऱ्या त्या पवित्रतेला (सम् आशत) योग्यप्रकारे प्राप्त करतात.।।१२।।
Essence
जे लोक तपस्वी असतात, त्यांचे हृदय आणि आचरण पवित्र असू शकतात.।।१२।।
या दशतीतदेखील सोम परमात्मा य त्यापासून मिळणाऱ्या आनंदरसाच्या प्राप्तीचे वर्णन केले आहे. यामुळे या दशतीतील विषयांच्या अर्थाची संगती मागील दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे.।।
षष्ठ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची द्वितीय दशती समाप्त.
पंचम अध्यायातील नवम खंड समाप्त.।।
Subject
सोम परमात्याम्याच्या पावित्र्यकारक महिमेचे वर्णन