Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 561

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- वेनो भार्गवः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
इ꣡न्द्रा꣢य सोम꣣ सु꣡षु꣢तः꣣ प꣡रि꣢ स्र꣣वा꣡पामी꣢꣯वा भवतु꣣ र꣡क्ष꣢सा स꣣ह꣢ । मा꣢ ते꣣ र꣡स꣢स्य मत्सत द्वया꣣वि꣢नो꣣ द्र꣡वि꣢णस्वन्त इ꣣ह꣢ स꣣न्त्वि꣡न्द꣢वः ॥५६१॥

इ꣡न्द्रा꣢꣯य । सो꣣म । सु꣡षु꣢꣯तः । सु । सु꣣तः । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व । अ꣡प꣢꣯ । अ꣡मी꣢꣯वा । भ꣣वतु । र꣡क्ष꣢꣯सा । स꣣ह꣢ । मा꣢ । ते꣣ । र꣡स꣢꣯स्य । म꣣त्सत । द्वयावि꣡नः꣢ । द्र꣡वि꣢꣯णस्वन्तः । इ꣣ह꣢ । स꣣न्तु । इ꣡न्द꣢꣯वः ॥५६१॥

Mantra without Swara
इन्द्राय सोम सुषुतः परि स्रवापामीवा भवतु रक्षसा सह । मा ते रसस्य मत्सत द्वयाविनो द्रविणस्वन्त इह सन्त्विन्दवः ॥

इन्द्राय । सोम । सुषुतः । सु । सुतः । परि । स्रव । अप । अमीवा । भवतु । रक्षसा । सह । मा । ते । रसस्य । मत्सत । द्वयाविनः । द्रविणस्वन्तः । इह । सन्तु । इन्दवः ॥५६१॥

Samveda - Mantra Number : 561
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोमड परब्रह्म परमेश्वर, (सुषुतः) ध्यानाद्वारे चांगल्याप्रकारे गाळून घेतलेले अर्थात प्राप्त केलेले आपण (इन्द्रायः) आत्म्यासा (परिस्रव)परिस्रुत व्हा- माझ्या आत्म्यात आनंद-रस प्रवाहित करा. तुमच्या साहाय्याने (रक्षसासह) काम, क्रोध आदी राक्षसांसह (अमीधा) मनाला संताप देणारे रोग (अप भवतु) आमच्यापासून दूर जावोत. (द्वयाविनः) मनात एक आणि वाणीत वेगळेच अशाप्रकारचे दोन-दोन आचरण करणारे (धूर्त, कपटी लोकांना (ते) तुमच्या त्या आनंद-रसाचा (मा मत्सत) आस्वाद घेता येऊ नये, असे करा. (इह) इथे म्हणजे सरळ साधे स्वभाव असलेल्या आम्ही उपासकांच्या हृदयात (इन्द्रवः) आर्द्र करणारे ब्रह्मानंद-रस (द्रविणस्तन्तः) समृद्ध व सबळ (सन्तु) व्हावेत (आमच्या हृदयात पुरेपूर आनंद प्राप्त व्हावा) ।।८।।
Essence
सरळ, स्वभावाचे लोकच ब्रह्मानंद-रस प्राप्तीसाठी पात्र ठरतात. कुटिल आचरण करणारे, ठक वा कपटी लोक त्या रसाचा कदापि अनुभव घेऊ शकत नाहीत.।।८।।
Subject
ब्रह्मानन्दरसाच्या प्रवाहासाठी प्रार्थना
Special
या मंत्र ‘स’ वर्णाची अनेकवेळा आवृत्ती असल्यामुळे येथे वृत्यनुप्रास अलंकार आहे.।।८।।