Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 545

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अन्धीगुः श्यावाश्विः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
पु꣣रो꣡जि꣢ती वो꣣ अ꣡न्ध꣢सः सु꣣ता꣡य꣢ मादयि꣣त्न꣡वे꣢ । अ꣢प꣣ श्वा꣡न꣢ꣳश्नथिष्टन꣣ स꣡खा꣢यो दीर्घजि꣣꣬ह्व्य꣢꣯म् ॥५४५॥

पु꣣रो꣡जि꣢ती । पु꣣रः꣢ । जि꣣ती । वः । अ꣡न्ध꣢꣯सः । सु꣣ता꣡य꣢ । मा꣣दयित्न꣡वे꣢ । अ꣡प꣢꣯ । श्वा꣡न꣢꣯म् । श्न꣣थिष्टन । श्नथिष्ट । न । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । दीर्घजिह्व्य꣢꣯म् । दी꣣र्घ । जिह्व्य꣢꣯म् । ॥५४५॥

Mantra without Swara
पुरोजिती वो अन्धसः सुताय मादयित्नवे । अप श्वानꣳश्नथिष्टन सखायो दीर्घजिह्व्यम् ॥

पुरोजिती । पुरः । जिती । वः । अन्धसः । सुताय । मादयित्नवे । अप । श्वानम् । श्नथिष्टन । श्नथिष्ट । न । सखायः । स । खायः । दीर्घजिह्व्यम् । दीर्घ । जिह्व्यम् । ॥५४५॥

Samveda - Mantra Number : 545
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सखायः) मित्रांनो वा सोबत असलेल्या लोकांनो (वः) तुम्ही (अन्धसः) ज्याचे ध्यान अवस्य केले पाहिजे, अशा परमात्मरूप सोमाला (मादवित्नवे) हर्षित करणाऱ्या (सुताय) आनंद - रस (पुरोजिती) पुढे येऊन घेण्यासाठी (दीर्घजिहृयम्) लांब जिहृा असलेल्या म्हणजे निरंतर सतत वाढत जाणाऱ्या (श्वानम्) कुत्र्यासारखा तुमच्या स्वभावाला म्हणजे विषय भोगाकडे वाढत जाणाऱ्या तुमच्या लोभवृत्ती (श्नथिष्टन) विनष्ट करा. तात्पर्य असे की सांसारिक विषयांकडून मनाला दूर करून त्याला परमात्म्यावर केंद्रित करा.।। १।।
Essence
श्वान ज्या प्रकारे आपल्या लांब जिभेने वस्तूना चाटत असतो, तद्वत मनाची लोभवृत्ती विषय - भोगाकडे उपभोगासाठी घानते. त्यास नष्ट केले, तरच मनुष्य परमात्मरूप तीव्र आनंद प्राप्त करू शकतो. ।। १।।
Subject
प्रथम मंत्रात हे सांगितले आहे की परमानंद प्राप्त करण्यासाठी मनुष्याने काय करावे -
Special
या मंत्रात कुत्रावाचक ङ्गश्वन्फ या शब्दाद्वारे लोभवृत्ती अभिप्रेत असल्यामुळे असंबंधात संबंध दाखवले आहे. यामुळे येथे अतिशयोक्ति अलंकार आहे.।। १।।