Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 539

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कण्वो घौरः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣢धि꣣ य꣡द꣢स्मिन्वा꣣जि꣡नी꣢व꣣ शु꣢भः꣣ स्प꣡र्ध꣢न्ते꣣ धि꣢यः꣣ सू꣢रे꣣ न꣡ विशः꣢꣯ । अ꣣पो꣡ वृ꣢णा꣣नः꣡ प꣢वते꣣ क꣡वी꣢यान्व्र꣣जं꣡ न प꣢꣯शु꣣व꣡र्ध꣢नाय꣣ म꣡न्म꣢ ॥५३९॥

अ꣡धि꣢꣯ । यत् । अ꣣स्मिन् । वाजि꣡नि꣢ । इ꣣व । शु꣡भः꣢꣯ । स्प꣡र्ध꣢꣯न्ते । धि꣡यः꣢꣯ । सू꣡रे꣢꣯ । न । वि꣡शः꣢꣯ । अ꣣पः꣢ । वृ꣣णानः꣢ । प꣣वते । क꣡वी꣢꣯यान् । व्र꣣ज꣢म् । न । प꣣शुव꣡र्ध꣢नाय । प꣣शु । व꣡र्ध꣢꣯नाय । म꣡न्म꣢꣯ ॥५३९॥

Mantra without Swara
अधि यदस्मिन्वाजिनीव शुभः स्पर्धन्ते धियः सूरे न विशः । अपो वृणानः पवते कवीयान्व्रजं न पशुवर्धनाय मन्म ॥

अधि । यत् । अस्मिन् । वाजिनि । इव । शुभः । स्पर्धन्ते । धियः । सूरे । न । विशः । अपः । वृणानः । पवते । कवीयान् । व्रजम् । न । पशुवर्धनाय । पशु । वर्धनाय । मन्म ॥५३९॥

Samveda - Mantra Number : 539
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यत्) जेव्हा (अस्मिन्) या सोम नाम परमेश्वरामध्ये (धियः) उपासकाच्या ध्यान वृत्ती (अधि स्पर्धन्ते) ङ्गमी प्रथम, मी आधीफ अशा प्रकारे जणू काय प्रवेश करण्यासाठी स्पर्धा करतात, तो प्रकार करता असतो ? जसे (वाजिनी इव) घोड्यावर घातलेले (शुभः) शोभाकार अलंकार जणू काय घोड्याची शोभा - सौंदर्य वाढविण्यासाठी स्पर्धा करतात, (तशा प्रकारे उपासकाच्या ध्यानवृत्ती ईश्वरोपासनेत प्रविष्ट होतात) अथवा जसे (वाजिनी इव) बलवान पुरुषात (शुभः) शोभा कारी गुण निवास करण्याची स्पर्धा करतात अथवा (सूरेन) जसे सूर्यात (विशः) त्याची किरणे व्याप्त होण्यासाठी (दूर दूरपर्यंत जाण्याची) स्पर्धा करतात.) असे जेव्हा हो, तेव्हा (कवीयान्) अत्यंत मेधावी सोम परमेश्वर (अपः) उपासकाच्या प्राणांना (वृणानः) वा त्याच्या वृत्तीचा स्वीकार करीत (मन्म) त्याच्या मनाला (पवते) पवित्र करतो (न) ज्याप्रकारे एक गोपालक मनुष्य (पशु वर्धनाय) गौ आदी पशूंच्या पालनासाठी (व्रजम्) गोशाला स्वच्छ वा पवित्र करतो. (तद्वत ईश्वराचे ध्यान उपासकाच्या हृदयाला पवित्र करते.।। ७।।
Essence
या मंत्रात ‘वाजिनीव शुभः’ ‘सूरे व विशः’ आणि ‘व्रजं न पशुवर्धनाय’ या तीन उपमा आहेत. स्पर्धा चेतन वस्तूचे धर्म आहे, पण इथे त्याचे अलंकाराशी, सद्गुणाशी वा ध्यानवृत्ती रूप अचेतनाशी संयोग वा स्पर्धा दाखविली आहे. अशा घोतित अर्थमुळे येथे व्यंग्योत्प्रेक्षादेखील आहे.।। ७।।
Subject
सोम परमात्मा केव्हा काय करतो, याविषयी -
Special
या मंत्रात ‘वाजिनीव शुभः’ ‘सूरे व विशः’ आणि ‘व्रजं न पशुवर्धनाय’ या तीन उपमा आहेत. स्पर्धा चेतन वस्तूचे धर्म आहे, पण इथे त्याचे अलंकाराशी, सद्गुणाशी वा ध्यानवृत्ती रूप अचेतनाशी संयोग वा स्पर्धा दाखविली आहे. अशा घोतित अर्थमुळे येथे व्यंग्योत्प्रेक्षादेखील आहे.।। ७।।