Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 524

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- बृषगणो वासिष्ठः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ काव्य꣢꣯मु꣣श꣡ने꣢व ब्रुवा꣣णो꣢ दे꣣वो꣢ दे꣣वा꣢नां꣣ ज꣡नि꣢मा विवक्ति । म꣡हि꣢व्रतः꣣ शु꣡चि꣢बन्धुः पाव꣣कः꣢ प꣣दा꣡ व꣢रा꣣हो꣢ अ꣣꣬भ्ये꣢꣯ति꣣ रे꣡भ꣢न् ॥५२४॥

प्र꣢ । का꣡व्य꣢꣯म् । उ꣣श꣡ना꣢ । इ꣣व । ब्रुवाणः꣢ । दे꣣वः꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । ज꣡नि꣢꣯म । वि꣣वक्ति । म꣡हि꣢꣯व्रतः । म꣡हि꣢꣯ । व्र꣣तः । शु꣡चि꣢꣯बन्धुः । शु꣡चि꣢꣯ । ब꣣न्धुः । पावकः꣢ । प꣣दा꣢ । व꣣राहः꣢ । अ꣣भि꣢ । ए꣣ति । रे꣡भ꣢꣯न् ॥५२४॥

Mantra without Swara
प्र काव्यमुशनेव ब्रुवाणो देवो देवानां जनिमा विवक्ति । महिव्रतः शुचिबन्धुः पावकः पदा वराहो अभ्येति रेभन् ॥

प्र । काव्यम् । उशना । इव । ब्रुवाणः । देवः । देवानाम् । जनिम । विवक्ति । महिव्रतः । महि । व्रतः । शुचिबन्धुः । शुचि । बन्धुः । पावकः । पदा । वराहः । अभि । एति । रेभन् ॥५२४॥

Samveda - Mantra Number : 524
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(काव्यम्) काव्यांचे (प्र ब्रुवाणः) प्रवचन करणाऱ्या (उशना इव) धर्मेच्छु विद्वानाप्रमाणे (काव्यम्) वेदरूप काव्याचा (प्र ब्रुवाणः) उपदेश देत (देनः) दान आणि गुणांनीयुक्त सोम परमात्मा (देवानाम्) प्रकाशक अग्नी, सूर्य, विद्वान आदी पदार्थांच्या तसेच इन्द्रियांच्या (जनिम्) उत्पत्तिची रीती, पद्धती (५ विवविव) वेदाव्दावे यथोचित रूपाने सांगतो (वा प्रत्येक सृष्टीच्या आरंभी सांगत असतो) (बहिव्रतः) महान कर्मशील आणि (शुचिबन्धुः) पावित्रात्मा-जनांशी बंधुत्व स्थापित करणारा व (पावकः) मनुष्यांना पवित्र करणारा तो जगदीश्वर (रेभन्) गरजणाऱ्या (वराहः) मेधाप्रमाणे (रेभन्) उद्बोधनाचे शब्द बोलत (उपासकाच्या मनात प्रेरणा देत देतो) पदा) गन्तव्य सत्पात्र जनांपर्यंत (अभ्येति) जातो (त्यांच्या हृदयात उत्साह भरतो.) ।। २ ।।
Essence
जसे सोमरस जल प्रवाहासारखा शब्द करीत पात्रात खाली पडतो आणि जसे मेघ गडगडाट करीत भूमीवर कोसळतो तसेच तो सौम्य परमेश्वर जिहृा नसूनही सत्कर्म करण्याचा उपदेश देत उपासकांपर्यंत जातो. ।। २ ।।
Subject
सोम परमात काय करतो, याविषयी -
Special
या मंत्रात ङ्गउशनेव या पदात नाच्योपना आणि वराहः शब्दात लुप्तोपमा अलंकार आहे. ङ्गदेतो देताफ येथे दंडव्यानु प्रास अलंकार आहे. ।। २ ।।