Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 517

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- सप्तर्षयः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
मृ꣣ज्य꣡मा꣢नः सुहस्त्या समु꣣द्रे꣡ वाच꣢꣯मिन्वसि । र꣣यिं꣢ पि꣣श꣡ङ्गं꣢ बहु꣣लं꣡ पु꣢रु꣣स्पृ꣢हं꣣ प꣡व꣢माना꣣꣬भ्य꣢꣯र्षसि ॥५१७॥

मृ꣣ज्य꣡मा꣢नः । सु꣣हस्त्या । सु । हस्त्य । समुद्रे꣢ । स꣣म् । उद्रे꣢ । वा꣡च꣢꣯म् । इ꣣न्वसि । रयि꣢म् । पि꣣श꣡ङ्ग꣢म् । ब꣣हुल꣢म् । पु꣣रुस्पृ꣡ह꣢म् । पु꣣रु । स्पृ꣡ह꣢꣯म् । प꣡व꣢꣯मान । अ꣣भि꣢ । अ꣣र्षसि ॥५१७॥

Mantra without Swara
मृज्यमानः सुहस्त्या समुद्रे वाचमिन्वसि । रयिं पिशङ्गं बहुलं पुरुस्पृहं पवमानाभ्यर्षसि ॥

मृज्यमानः । सुहस्त्या । सु । हस्त्य । समुद्रे । सम् । उद्रे । वाचम् । इन्वसि । रयिम् । पिशङ्गम् । बहुलम् । पुरुस्पृहम् । पुरु । स्पृहम् । पवमान । अभि । अर्षसि ॥५१७॥

Samveda - Mantra Number : 517
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सुहस्त्य) उत्तर ऐश्वर्यवान रसागार परमेश्वर, हे सोम परमात्मा, (मृज्यमानः) स्तुतीद्वारे अलंकृत झालेले तुम्ही (समुद्रे) उपासकाच्या हृदय अंतरिक्षात (वायम्) सत्य - रूप नाणी (इन्नसि) प्रेरित करता (उपासकाला सत्य भाषण व सत्याचाराची प्रेरणा करता) हे (पवमान) पावित्र्यदाता परमेश्वर, तुम्ही (बहुलम्) अनेकांद्वारे (पुरुस्पृहम्) अत्यंत वांदनीय असून (पिशड्गं रयिम्) पिवले धन म्हणजे स्वर्ण अथवा तेजोमय आध्यात्मिक धन म्हणजे सत्य, अहिंसा आदी (अभ्यर्षसि) उपासकाला प्रदान करता. ।। ७ ।।
Essence
सर्वांच्या हृदयस्तानी असलेला परमेश्वर सर्वांना सतत दिव्य संदेश देत असतो, तोच माणसाचे जीवन पवित्र करीत माणसाला तेजोमय आध्यात्मिक व भौतिीक धन देत असतो. ।। ७ ।।
Subject
उपासना केल्यामुळे परमेश्वर काय करतो...
Special
या मंत्रातील द्वितीय व चतुर्थ चरणात अन्त्यानु प्रास अलंकार आहे, ज्याच्यानंतर पवगी येतील (प, फ, ब, भ,) अक्षरे येतात, अशा अनेक अनुसाराच्या सहप्रयोगामुळे येथे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। ७ ।।