Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 514

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- सप्तर्षयः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ सो꣢म दे꣣व꣡वी꣢तये꣣ सि꣢न्धु꣣र्न꣡ पि꣢प्ये꣣ अ꣡र्ण꣢सा । अ꣣ꣳशोः꣡ पय꣢꣯सा मदि꣣रो꣡ न जागृ꣢꣯वि꣣र꣢च्छा꣣ को꣡शं꣢ मधु꣣श्चु꣡त꣢म् ॥५१४॥

प्र꣢ । सो꣣म । दे꣡व꣢वीतये । दे꣣व꣢ । वी꣣तये । सि꣡न्धुः꣢꣯ । न । पि꣣प्ये । अ꣡र्ण꣢꣯सा । अँ꣣शोः꣢ । प꣡य꣢꣯सा । म꣣दिरः꣢ । न । जा꣡गृ꣢꣯विः । अ꣡च्छ꣢꣯ । को꣡श꣢꣯म् । म꣣धुश्चु꣡त꣢म् । म꣣धु । श्चु꣡त꣢꣯म् ॥५१४॥

Mantra without Swara
प्र सोम देववीतये सिन्धुर्न पिप्ये अर्णसा । अꣳशोः पयसा मदिरो न जागृविरच्छा कोशं मधुश्चुतम् ॥

प्र । सोम । देववीतये । देव । वीतये । सिन्धुः । न । पिप्ये । अर्णसा । अँशोः । पयसा । मदिरः । न । जागृविः । अच्छ । कोशम् । मधुश्चुतम् । मधु । श्चुतम् ॥५१४॥

Samveda - Mantra Number : 514
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) जीवात्मा, (सिन्धुःन) जशी एक महानदी (अर्णसा) पाण्याने वा पुरामुळे (प्रपिप्ये) वृद्धी प्राप्त करते, तसे (देववीतये) दिव्य जीवनाच्या प्राप्तीसाठी तू (अर्णसा) ज्ञानरूप जलाने परिपूर्ण हो. (अंशोः) ढगाच्या (पयसा) पाण्याने (मदिरःन) जसा एक कृषक हर्षित होतो, तसा तू (परमानंद - रस प्राप्तीसाठी) (जागृविः) जागरूक होऊन (मधुस्वुतम्) आनंद प्रवाहित करणाऱ्या (कोशम्) आनंद- कोश परमेस्वराकडे (अच्छ) जा. तात्पर्य असा की जसा शेतकरी सावध राहून धान्य रूप मधुचे उत्पादक आपल्या शेताकडे जातो, तसा तू परमात्म्याकडे अभिमुखही ।। ४ ।।
Essence
जशी जशी एक मोठी नदी पावसाच्या पाण्यामुळे भरभरून वाहते, तसेच माणसाने ज्ञान- रसाने वाढावे. जसे एक कृषक यथेष्ट पावसामुळे आल्हादित होऊन पुष्कळ धान्य प्राप्त करण्यासाठी झटती, तसेच मनुष्याने ज्ञान - रसाने तृप्त होऊन सतत निरालस राहून भक्तीदावारे परमात्म्यापासून आनंद रस प्राप्त करण्यासाठी यत्न केले पाहिजेत. ।। ४ ।।
Subject
जीवात्म्याला प्रेरणा
Special
या मंत्रात ‘सिन्धुर्त’ व ‘मदिरोन’ या दोन उपमा वापरल्या आहेत. ।।