Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 512

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- सप्तर्षयः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣢री꣣तो꣡ षि꣢ञ्चता सु꣣त꣢꣫ꣳ सोमो꣣ य꣡ उ꣢त्त꣣म꣢ꣳ ह꣣विः꣢ । द꣣धन्वा꣡न् यो नर्यो꣢꣯ अ꣣प्स्वा꣢३꣱न्त꣢꣯रा सु꣣षा꣢व꣣ सो꣢म꣣म꣡द्रि꣢भिः ॥५१२॥

प꣡रि꣢꣯ । इ꣣तः꣢ । सि꣣ञ्चत । सुत꣢म् । सो꣡मः꣢꣯ । यः । उ꣣त्तम꣢म् । ह꣣विः꣢ । द꣣धन्वा꣢न् । यः । न꣡र्यः꣢꣯ । अ꣣प्सु꣢ । अ꣣न्तः꣢ । आ । सु꣣षा꣡व꣢ । सो꣡म꣢꣯म् । अ꣡द्रि꣢꣯भिः । अ । द्रि꣣भिः ॥५१२॥

Mantra without Swara
परीतो षिञ्चता सुतꣳ सोमो य उत्तमꣳ हविः । दधन्वान् यो नर्यो अप्स्वा३न्तरा सुषाव सोममद्रिभिः ॥

परि । इतः । सिञ्चत । सुतम् । सोमः । यः । उत्तमम् । हविः । दधन्वान् । यः । नर्यः । अप्सु । अन्तः । आ । सुषाव । सोमम् । अद्रिभिः । अ । द्रिभिः ॥५१२॥

Samveda - Mantra Number : 512
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (सोम औषधीपर) - हे मनुष्यांनो, (यः सोमः) जो सोमरस (उत्तमम्) (हृविः) हव्य (हवन वा आहुती देण्यास योग्य) आहे वा जो भोज्य आहे, त्या (सुतम्) गाळलेल्या सोमरसाना (इतः) या यज्ञ स्थळीपासून वा भोजनालयापासून (परि सित्र्चत) यज्ञाग्नीत घाल / जाठराग्नीत घाला (प्या) (नर्यः) मनुष्यांचादी हितकर असा (यः) हा सोमरस (दधन्वान्) यजमानाला वा पिणाऱ्याला धारण करतो (शक्ती व सात्त्विक आनंद देतो) आणि हा सोमरस अभिषोता (तयार करणारा) (अद्रिग्निः) पाटा - वरवंटा यांच्या साह्याने रस तयार करून त्याची तीव्रता कमी करण्यासाठी (अप्सु अन्तः) त्या रसाला पुन्हा पाण्यात (आ सुषाव) अमिषुत करतो म्हणजे मिसळतो.।।
द्वितीय अर्थ - (अध्यात्मपर) हे मनुष्यांनो (यः सोमः) जो भक्तिरस, उपासना यज्ञामध्ये (उत्तम हविः) उत्तम हृवि आहे, त्या (सुतम्) अभिषुत वा हृदयात उत्पन्न भक्तिरसाला तुम्ही (इतः) या हृदयापासून (परि सित्र्चत) चारही दिशांकडे प्रवाहित करा. (संपूर्ण हृदय त्या भक्तिभावाने -- द्या) (नर्यः) मनुष्यांचा हितकर्ता (यः) जो भक्तिरस (दघनन्वान्) उपासकाला धारण करतो (त्याला बळ देतो) त्या (सोम्) भक्तिरसाला उपादाना यज्ञाच्या यजमान जो आत्मा तो (अद्विभिः) ध्यानरूप पाटा- वरवंटा साधनाने (अप्सु अन्तः) प्राणांच्या आत (आयुयात) अभिषुत करतो. ।। २।।
Essence
जसे भौतिक यज्ञात अथवा भोजमात सोम औषधीचा रस पाटा- वरवंटाच्या साह्याने रगडून व गाळून पाण्यात मिसळला जातो, तसेच अध्यात्म- यज्ञातही भक्तीरस ध्यानरूप पाटादी साधनांद्वारे सिद्ध करून (भक्तीला व ध्यानाला) माणसाने आपल्या जीवनाच्या वा स्वभावाचा अंग बनविला पाहिजे. ।। २ ।।
Subject
सोम - सेवन करण्याकरिता लोकांना प्रेरणा
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। २ ।।