Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 510

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अमहीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣣पघ्न꣡न्प꣢वते꣣ मृ꣢꣫धोऽप꣣ सो꣢मो꣣ अ꣡रा꣢व्णः । ग꣢च्छ꣣न्नि꣡न्द्र꣢स्य नि꣣ष्कृ꣢तम् ॥५१०॥

अ꣣पघ्न꣢न् । अ꣣प । घ्न꣢न् । प꣣वते । मृ꣡धः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । सो꣡मः꣢꣯ । अ꣡रा꣢꣯व्णः । अ । रा꣣व्णः । ग꣡च्छ꣢꣯न् । इ꣡न्द्र꣢꣯स्य । नि꣣ष्कृत꣢म् । निः꣣ । कृत꣢म् ॥५१०॥

Mantra without Swara
अपघ्नन्पवते मृधोऽप सोमो अराव्णः । गच्छन्निन्द्रस्य निष्कृतम् ॥

अपघ्नन् । अप । घ्नन् । पवते । मृधः । अप । सोमः । अराव्णः । अ । राव्णः । गच्छन् । इन्द्रस्य । निष्कृतम् । निः । कृतम् ॥५१०॥

Samveda - Mantra Number : 510
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोमः) पवित्र आनंद रसाचे भंडार असलेला परमेश्वर (इन्द्रस्य) जीवात्म्याद्वारे (निष्कृतम्) संस्कत वा शुद्ध केलेल्या हृदयरूप घरात (गच्छन्) जाताना (मृधः) विध्वंस करणाऱ्या पापरूप शत्रूंना (अपघ्रन्) ठार करतो (परमेश्वराच्या ध्यानामुळे मनातील पापवृत्ती नष्ट होते) आणि (अराव्णः) दान व करण्याची वृत्ती वा पाप यांना (अप) विनष्ट करून हृदयाला (पवते) पावित्र्य प्रदान करतो.।। १४।।
Essence
पावित्र्यकारी परमेश्वर जेव्हा आनंद रसधारा प्रवाहित करीत साधकाच्या हृदयात प्रकट होतो, तेव्हा साधकाच्या हृदयातील सर्व दुष्ट वासना व स्वार्थवृत्ती नाश पावतात व हृदय पवित्र होते.।। १४।।
इस दशतीमध्ये सोम परमेश्वर व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या आनंद रसधारा यांचे वर्णन असल्यामुळे या दशतीतील विषयांशी मागील विषयांची संगती आहे, असे जाणावे.।।
षष्ठ प्रपाठकातील प्रथम अर्धाची द्वितीय दशती समाप्त.
पंचम अध्यायाचा चतुर्थ खंड समाप्त.
Subject
सोम परमेश्वराचे कार्य