Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 51

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ दैवो꣢꣯दासो अ꣣ग्नि꣢र्दे꣣व꣢꣫ इन्द्रो꣣ न꣢ म꣣ज्म꣡ना꣢ । अ꣡नु꣢ मा꣣त꣡रं꣢ पृथि꣣वीं꣡ वि वा꣢꣯वृते त꣣स्थौ꣡ नाक꣢꣯स्य꣣ श꣡र्म꣢णि ॥५१॥

प्र꣢ । दै꣡वो꣢꣯दासः । दै꣡वः꣢꣯ । दा꣣सः । अग्निः꣢ । दे꣣वः꣢ । इ꣡न्द्रः꣢꣯ । न । म꣣ज्म꣡ना꣢ । अ꣡नु꣢꣯ । मा꣣त꣡र꣢म् । पृ꣣थिवी꣢म् । वि । वा꣣वृते । तस्थौ꣢ । ना꣡क꣢꣯स्य । श꣡र्म꣢꣯णि ॥५१॥

Mantra without Swara
प्र दैवोदासो अग्निर्देव इन्द्रो न मज्मना । अनु मातरं पृथिवीं वि वावृते तस्थौ नाकस्य शर्मणि ॥

प्र । दैवोदासः । दैवः । दासः । अग्निः । देवः । इन्द्रः । न । मज्मना । अनु । मातरम् । पृथिवीम् । वि । वावृते । तस्थौ । नाकस्य । शर्मणि ॥५१॥

Samveda - Mantra Number : 51
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(दैवोदास) धार्मिक जनांचा प्रिय असा (देव:) (अग्नि:) प्रकाशक जगन्नायक परमेश्वर (इन्द्र व) बलवान राजाप्रमाणे (मज्मना) आपल्या शक्तीमुळे (प्र) प्रभावशाली आणि समर्थ झालेला आहे. पुढे परमेश्वराच्या सामर्थ्याचेच वर्णन आहे. तो परमात्मा (मातरम्) माता (पृथिवीम्) भूमीला (अनु वि वावृते) अनुकुलतेने वा नियमाप्रमाणे सूर्याभोवती परिक्रमा करवीत आहे. तोच परमेश्वर (वाकस्य) सूर्याच्या (शर्मणि) घरात म्हणजे सूर्यमंडळात (तस्यौ) स्थित आहे. म्हणजे सूर्याचा संचालकही तोच आहे. ।।७।।
Essence
जसे एक मानव राजा आपल्या सामर्थ्याद्वारे राष्ट्रभूमीला नियमाप्रमाणे सुनियमितरूपेण संचालित करतो, तसेच परमेश्वर भूमीला सूर्याभोवती परिभ्रमण करवीत आहे. तोच आदित्यात विद्यमान राहून सूर्याद्वारे पृथ्वी आदी ग्रह उपग्रहांना प्रकाशित करीत आहे. ।।७।।
Subject
पुढे परमेश्वराच्या महिमेचे वर्णन केले आहे. -
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. - इन्द्र: न ।।७।।