Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 507

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कविर्भार्गवः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣣या꣡ सो꣢म सु꣣कृत्य꣡या꣢ म꣣हा꣢꣫न्त्सन्न꣣꣬भ्य꣢꣯वर्धथाः । म꣣न्दान꣡ इद्वृ꣢꣯षायसे ॥५०७॥

अ꣣या꣢ । सो꣣म । सुकृत्य꣡या꣢ । सु꣣ । कृत्य꣡या꣢ । म꣣हा꣢न् । सन् । अ꣣भि꣢ । अ꣣वर्धथाः । मन्दानः꣢ । इत् । वृ꣣षायसे ॥५०७॥

Mantra without Swara
अया सोम सुकृत्यया महान्त्सन्नभ्यवर्धथाः । मन्दान इद्वृषायसे ॥

अया । सोम । सुकृत्यया । सु । कृत्यया । महान् । सन् । अभि । अवर्धथाः । मन्दानः । इत् । वृषायसे ॥५०७॥

Samveda - Mantra Number : 507
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) रसागार परमेश्वर, (महान् सन्) तुम्ही महान असूनही (अया) या आमच्या (सुकृत्यया) स्तुती- गानरूप शुभ कर्मामुळे आमच्या (अभ्यवर्द्वथाः) हृदयात वृद्धिंगत झाला आहे. (तुमचे ध्यान अधिक तीव्रतेने आमच्या हृदयात जागृत झाले आहे.) तुम्ही (मन्दानः) आम्हाला आनंद देत (इत्) खरोखर (वृषायसे) वृष्टिकर्ता मेघाप्रमाणे आचरण करता म्हमजे जसे मेघ वृष्टी करीत सर्व प्राण्यांना व औषधी वनस्पतींना तृप्त करतो. तद्वत तुम्हीही आम्हाला आनंद वृष्टीद्वारे तृप्त करता.।। ११।।
Essence
स्तोता जसे जसे स्तुती -गानाने जसे जसे परमेश्वराची ाराधना करतो, तसे तसे परमेश्वर आनंदाची वर्षा करून त्याला आनंदित करतो.।। १।।
Subject
सोम परमेश्वर काय करतो, याविषयी -