Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 506

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- असितः काश्यपो देवलो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
म꣣न्द्र꣡या꣢ सोम꣣ धा꣡र꣢या꣣ वृ꣡षा꣢ पवस्व देव꣣युः꣢ । अ꣢व्या꣣ वा꣡रे꣢भिरस्म꣣युः꣢ ॥५०६॥

म꣣न्द्र꣡या꣢ । सो꣣म । धा꣡र꣢꣯या । वृ꣡षा꣢꣯ । प꣣वस्व । देवयुः꣢ । अ꣡व्याः꣢꣯ । वा꣡रे꣢꣯भिः । अ꣣स्म꣢युः ॥५०६॥

Mantra without Swara
मन्द्रया सोम धारया वृषा पवस्व देवयुः । अव्या वारेभिरस्मयुः ॥

मन्द्रया । सोम । धारया । वृषा । पवस्व । देवयुः । अव्याः । वारेभिः । अस्मयुः ॥५०६॥

Samveda - Mantra Number : 506
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) सोम - औषधीप्रमाणे रसागार परमेश्वर, (वृषा) आनंद - वर्षक आणि (देवयुः) दिव्य गुण प्रदान करण्याचे इच्छुक (अस्मयुः) आपण आमच्यावर प्रीती करणारे आहात. (अव्या वारेभिः) मेंढीच्या केसांनी निर्मित दशापवित्रा (चाळणी/ गाळणी) प्रमाणे आमच्या मनाच्या सात्त्विक विचाराचून निघणाऱ्या (मन्द्रया धारया) आनंद प्रद धारांसह (पवस्व) द्रोण कलशा (पात्रा) प्रमाणे असलेल्या आमच्या हृदय कलशात तुम्ही परिस्रुत व्हा. (या)।। १०।।
Essence
जसे सोम औषधीचा रस मेंढीच्या केसांनी बनलेल्या दशापवित्र गाळणीतून गाळले जाऊन द्रोण पात्रात धारा रूपाने पडतो, तसचे परमेश्वर मनाच्या सात्तिवक भावांच्या माध्यमातून आनंद धारांसह स्तोत्याच्या हृदय कलशात प्रकट होतो.।। १०।।
Subject
सोम परमेश्वराला प्रार्थना