Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 500

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अवत्सारः काश्यपः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
त꣢र꣣त्स꣢ म꣣न्दी꣡ धा꣢वति꣣ धा꣡रा꣢ सु꣣त꣡स्यान्ध꣢꣯सः । त꣢र꣣त्स꣢ म꣣न्दी꣡ धा꣢वति ॥५००॥

त꣡र꣢꣯त् । सः । म꣣न्दी꣢ । धा꣣वति । धा꣡रा꣢꣯ । सु꣣त꣡स्य꣢ । अ꣡न्ध꣢꣯सः । त꣡र꣢꣯त् । सः । म꣣न्दी꣢ । धा꣣वति ॥५००॥

Mantra without Swara
तरत्स मन्दी धावति धारा सुतस्यान्धसः । तरत्स मन्दी धावति ॥

तरत् । सः । मन्दी । धावति । धारा । सुतस्य । अन्धसः । तरत् । सः । मन्दी । धावति ॥५००॥

Samveda - Mantra Number : 500
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सुतस्य) आचार्याकडून वा परमात्म्याकडून प्राप्त (अन्धसः) ज्ञानाची व कर्माची रस-धारा (धारा) त्या धारेने (मन्दी) तृप्त झालेला (सः) तो आत्मा (तर्) दुःख, विघ्न, विपत्ती आदींचा सागर तरून जातो आणि (धावति) आपल्या ध्येयाकडे पुढे पुढे जातो. (मन्दी) ज्ञान, कर्म आणि आनंद रसाच्या धारेने तृप्त झालेला (सः) तो आत्मा (तरत्) दुःखादीचा सागर पार करू शकतो आणि (धावति) पारलौकिक लक्ष्याकडे म्हणजे मोक्षाकडे अग्रेसर होऊ लागतो.।। ४।।
Essence
गुरूपासून प्राप्त ज्ञान आणि कर्म या रूप रसाने तसेच परमेश्वरापासून प्राप्त आनंद रसाने तृप्त होऊन मनुष्य ऐहलोकिक व पालकौकिक उत्कर्ष प्राप्त करण्यात समर्थ होतो.।। ४।।
Subject
सोमाच्या धाराप्रवाहाने काय प्राप्त होते, याविषयी -
Special
या मंत्रात ‘तरत् स मन्दी धावति’ या वाक्यांशाच्या पुनरुक्तीमुळे लाटानुप्रास अलंकार आहे.।। ४।।