Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 495

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣣या꣢ वी꣣ती꣡ परि꣢꣯ स्रव꣣ य꣡स्त꣢ इन्दो꣣ म꣢दे꣣ष्वा꣢ । अ꣣वा꣡ह꣢न्नव꣣ती꣡र्नव꣢꣯ ॥४९५॥

अ꣣या꣢ । वी꣣ती꣢ । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व । यः꣢ । ते꣣ । इन्दो । म꣡दे꣢꣯षु । आ । अ꣣वा꣡ह꣢न् । अ꣣व । अ꣡ह꣢꣯न् । न꣣वतीः꣢ । न꣡व꣢꣯ ॥४९५॥

Mantra without Swara
अया वीती परि स्रव यस्त इन्दो मदेष्वा । अवाहन्नवतीर्नव ॥

अया । वीती । परि । स्रव । यः । ते । इन्दो । मदेषु । आ । अवाहन् । अव । अहन् । नवतीः । नव ॥४९५॥

Samveda - Mantra Number : 495
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्दो) आनंद रसाचे व वीररसाचे भंडार हे परमेश्वर, आपण (अया वीती) या रीतीने (परि स्रव) उपासकांच्या अंतःकरणात प्रवाहित व्हा की ज्यायोगे (यः) जो कोणी उपासक (मदेषु) तुम्ही दिलेल्या नंदात (आ) मग्न होईल आणि त्याचे विरोधी असणाऱ्या (नवनवतीः नव्याण्णव वृत्रांचा (अवाहन्) संहार करू शकेल.।।
वेदांप्रमाणे माणसाचे सरासरी आयुष्य शंभर वर्षाचे आहे. पैकी नऊ वा दहा महिने आईच्या गर्भात व्यतीत होतात, म्हणून माणूस प्रत्यक्षात नव्वाण्णव वर्ष जगतो. त्या नव्याण्णव वर्षात येणारी नव्याण्णव विघ्ने यांना वृत्र म्हणतात. सोमजनित आनंदाने व वीरत्वाने तृप्त होऊन माणसाने त्या सर्व वृत्रांचा संहार करण्यात समर्थ व्हावे, हा आशय आहे.।। ९।।
Essence
परमेश्वरापासून झरत असलेला आनंदरस अथवा वीररस स्तोताजनाला इतके आल्हादित करून टाकतो की तो जीवनात येणाऱ्या सर्व विघ्नांचा आणि शत्रूंचा संहार करू शकतो.।। ९।।
Subject
सोम रसाने तृप्त मनुष्याने काय करावे, याविषयी