Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 494

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
स꣡ प꣢वस्व꣣ य꣢꣫ आवि꣣थे꣡न्द्रं꣢ वृ꣣त्रा꣢य꣣ ह꣡न्त꣢वे । व꣣व्रिवा꣡ꣳसं꣢ म꣣ही꣢र꣣पः꣢ ॥४९४॥

सः꣢ । प꣣वस्व । यः꣢ । आ꣡वि꣢꣯थ । इ꣡न्द्र꣢꣯म् । वृ꣣त्रा꣡य꣢ । ह꣡न्त꣢꣯वे । व꣣व्रिवाँ꣡स꣢म् । म꣣हीः꣢ । अ꣣पः꣢ ॥४९४॥

Mantra without Swara
स पवस्व य आविथेन्द्रं वृत्राय हन्तवे । वव्रिवाꣳसं महीरपः ॥

सः । पवस्व । यः । आविथ । इन्द्रम् । वृत्राय । हन्तवे । वव्रिवाँसम् । महीः । अपः ॥४९४॥

Samveda - Mantra Number : 494
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
वीर रसाचे भंडार, हे सोम परमेश्वर, (सः) ते जे तुम्ही प्रख्यात, सर्वज्ञात आहात, ते (पवस्व) आपल्या रक्षण सामर्थ्यासह आमच्याजवळ या (आमचे रक्षा करा) (यः) तुम्ही जे की महीः अपः) मोठ्या धर्मस्त्रधारा (यव्रिवांसम्) धारण करण्याची इच्छा सणाऱ्या (इन्द्रम्) जीवात्म्याला (वृत्राय) (हन्तवे) अधर्म, पाप आदींच्या विनाशासाठी (आविय) प्राप्त होता, (म्हणून तुम्ही आम्हासही प्राप्त व्हा आणि आमच्यातील पाप वृत्ती नष्ट करा)।। ८।।
Essence
देवासुर - संग्रामामध्ये (पुण्यकर्म - पापकर्म याविषयी उत्पन्न होणाऱ्या मनसिक झगड्यामध्ये) विजय प्राप्ती करावयाची असल्यास मनुष्याने परमेश्वरापासून प्रेरणा घेऊन पुरुषार्थ केला पाहिजे.।। ८।।
Subject
पाष वृत्राच्या वधासाठी प्रार्थना