Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 482

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कश्यपो मारीचः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣡सृ꣢क्षत꣣ प्र꣢ वा꣣जि꣡नो꣢ ग꣣व्या꣡ सोमा꣢꣯सो अश्व꣣या꣢ । शु꣣क्रा꣡सो꣢ वीर꣣या꣡शवः꣢꣯ ॥४८२॥

अ꣡सृ꣢꣯क्षत । प्र । वा꣣जि꣡नः꣢ । ग꣣व्या꣢ । सो꣡मा꣢꣯सः । अ꣣श्वया꣢ । शु꣣क्रा꣡सः꣢ । वी꣣रया꣢ । आ꣣श꣡वः꣢ ॥४८२॥

Mantra without Swara
असृक्षत प्र वाजिनो गव्या सोमासो अश्वया । शुक्रासो वीरयाशवः ॥

असृक्षत । प्र । वाजिनः । गव्या । सोमासः । अश्वया । शुक्रासः । वीरया । आशवः ॥४८२॥

Samveda - Mantra Number : 482
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वाजिनः) प्रबळ, (शुक्रासः) पवित्र आणि (आशवः) वेगवान (सोमासः) प्रभु- भक्तीचे अनेक रस (विविध व अलौकिक रस), (गव्या) अन्तः प्रकाशाच्या इच्छेने (अवश्या) प्राणांना ऊर्ध्व दिशेला नेण्याच्या इच्छिने आणि (वीरया) वीरत्व प्राप्तीच्या इच्छेने मी (प्र असृक्षत्) माझ्या हृदयात प्रवाहित केले आहेत. (आह, त्याचा केवढा आनंद मी सध्या अनुभवत आहे.)।। ६।।
Essence
अंतःकरणात भगवद् भक्तीचा रस प्रवाहित केल्याने अंतःकरण प्रकाशित होते. त्यात अंतःस्फूर्ती, प्राणांचे ऊर्ध्वारोहण होते आणि दिव्य कर्मांविषयी उत्साह उत्पन्न होतो.।। ६।।
Subject
भक्तिरसाच्या उत्पत्तीचे प्रयोजन काय ?