Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 479

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢स्वेन्दो꣣ वृ꣡षा꣢ सु꣣तः꣢ कृ꣣धी꣡ नो꣢ य꣣श꣢सो꣣ ज꣡ने꣢ । वि꣢श्वा꣣ अ꣢प꣣ द्वि꣡षो꣢ जहि ॥४७९॥

प꣡व꣢꣯स्व । इ꣣न्दो । वृ꣡षा꣢꣯ । सु꣣तः꣢ । कृ꣣धी꣢ । नः꣣ । यश꣡सः꣢ । ज꣡ने꣢꣯ । वि꣡श्वाः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । द्वि꣡षः꣢꣯ । ज꣣हि ॥४७९॥

Mantra without Swara
पवस्वेन्दो वृषा सुतः कृधी नो यशसो जने । विश्वा अप द्विषो जहि ॥

पवस्व । इन्दो । वृषा । सुतः । कृधी । नः । यशसः । जने । विश्वाः । अप । द्विषः । जहि ॥४७९॥

Samveda - Mantra Number : 479
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्रो) चंद्राप्रमाणे आल्हाददायक आणि सोमवल्लीप्रमाणे रसाचे आगार असलेल्या हे परमेश्वरा, तू (वृषा) मेघाप्रमाणे आनंद वर्षा करणारा आहेस (सुतः) आमच्या हृदयात अभिषुत होऊन (अनुभवास येऊन) (पयस्व) आम्हास पवित्र कर (जने) जनसमाजात (नः) आम्हाला (यशसः कृधि) यशोमंत कर. (विश्वाः) (द्विषः) आमच्यातील द्वेषवृत्तींना आणि द्वेषकारी पाप सैन्याला (अप जहि) विमष्ट कर.।। ३।।
Essence
परब्रह्मरूप सोमापासून प्रवाहित होणाऱ्या दिव्य आनंदधारा योगसाधकाला कार्यात यश देतात व त्याला शत्रुविहति करतात (कारण तो कुणाचा द्वेष करती नाही म्हणून सर्वजण त्याचे मित्र होतात.)।। ३।।
Subject
सोम परमेश्वराला प्रार्थना