Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 478

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- त्रित आप्त्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ सोमा꣢꣯सो विप꣣श्चि꣢तो꣣ऽपो꣡ न꣢यन्त ऊ꣣र्म꣡यः꣢ । व꣡ना꣢नि महि꣣षा꣡ इ꣢व ॥४७८॥

प्र꣢ । सो꣡मा꣢꣯सः । वि꣣पश्चि꣡तः꣢ । वि꣣पः । चि꣡तः꣢꣯ । अ꣣पः꣢ । न꣣यन्ते । ऊर्म꣡यः꣢ । व꣡ना꣢꣯नि । म꣣हिषाः꣢ । इ꣣व ॥४७८॥

Mantra without Swara
प्र सोमासो विपश्चितोऽपो नयन्त ऊर्मयः । वनानि महिषा इव ॥

प्र । सोमासः । विपश्चितः । विपः । चितः । अपः । नयन्ते । ऊर्मयः । वनानि । महिषाः । इव ॥४७८॥

Samveda - Mantra Number : 478
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोमासः) (योगी दिव्यानुभवाचे वर्णन करीत आहे) अहा, या (ऊर्मयः) तरंग रूपाने माझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदवर्धक लहरी (विषश्चित) बुद्धिवर्धक सून या (सोमासः) परमेश्वरापासून निघताहेत. या लहरी मला (अपः) कर्म करण्यासाठी उत्साह देतात व मला (प्रवयन्ते) उत्कृष्ट मार्गावर जाण्यास प्रवृत्त करतात. (वनानि) अंतरिक्षस्थ जलाला (महिषाः इव) ज्याप्रमाणे मध्य भागात चालणारे देवगण म्हणजे विविध पवन (प्रनयन्ते) वेगाने वाहून नेतात (तद्वत या आनंदलहरी मला उत्तम कर्म करण्याकरिता प्रेरित करतो.) ।। २।।
Essence
योगी मनुष्याला योगसिद्धी प्राप्त झाल्यानंतर उटणाऱ्या दिव्य आनंदाच्या लहरीमुळे त्याची कर्मेंदेखील उत्तम होतात।। २।।
Subject
दिव्य आनंदाच्या लहरी काय करतात.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।। २।।