Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 477

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- श्यावाश्वः आत्रेयः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ सोमा꣢꣯सो मद꣣च्यु꣢तः꣣ श्र꣡व꣢से नो म꣣घो꣡ना꣢म् । सु꣣ता꣢ वि꣣द꣡थे꣢ अक्रमुः ॥४७७॥

प्र꣢ । सो꣡मा꣢꣯सः । म꣣दच्यु꣡तः꣢ । म꣣द । च्यु꣡तः꣢꣯ । श्र꣡व꣢꣯से । नः꣣ । मघो꣡ना꣢म् । सु꣣ताः꣢ । वि꣣द꣡थे꣢ । अ꣣क्रमुः ॥४७७॥

Mantra without Swara
प्र सोमासो मदच्युतः श्रवसे नो मघोनाम् । सुता विदथे अक्रमुः ॥

प्र । सोमासः । मदच्युतः । मद । च्युतः । श्रवसे । नः । मघोनाम् । सुताः । विदथे । अक्रमुः ॥४७७॥

Samveda - Mantra Number : 477
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सुताः) रसागार परमेश्वरापासून निघणारे (मदच्युतः) उत्साह वर्षक (सोमासः) दिव्य आनंद रस (मधोनाम्) आम्हा ऐश्वर्यवंतांसाठी (श्रवसे) अधिकाधिक कीर्ती प्राप्त होण्यासाठी (विदथे) आमच्या या जीवन यज्ञात (प्र अक्रमुः) वाय्पात वा प्रवाहित होत आहे. (उपासक वा साधक समाधि- दशेमध्ये त्या परमानंदाचा अनुभव घेत आहे. त्या रसामुळे त्याला आणखी अधिक कर्तृत्व प्राप्त करण्याची इच्छा वाढत आहे.)।। १।।
Essence
परमात्म्याशी संयोग झाल्यानंतर जो दिव्य आनंद रस मिळतो, तो मानवाच्या संपूर्ण जीवनात व्याप्त होऊन मनुष्याला सर्व कार्यात यशस्वी करतो वा कीर्तिमंत करतो.।। १।।
Subject
दिव्य आनंद रसांचे वर्णन