Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 474

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- दृढच्युत आगस्त्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢स्व दक्ष꣣सा꣡ध꣢नो दे꣣वे꣡भ्यः꣢ पी꣣त꣡ये꣢ हरे । म꣣रु꣡द्भ्यो꣢ वा꣣य꣢वे꣣ म꣡दः꣢ ॥४७४॥

प꣡व꣢꣯स्व । द꣣क्षसा꣡ध꣢नः । द꣣क्ष । सा꣡ध꣢꣯नः । दे꣣वे꣡भ्यः꣢ । पी꣣त꣡ये꣢ । ह꣣रे । मरु꣡द्भ्यः꣢ । वा꣣य꣡वे꣢ । म꣡दः꣢꣯ ॥४७४॥

Mantra without Swara
पवस्व दक्षसाधनो देवेभ्यः पीतये हरे । मरुद्भ्यो वायवे मदः ॥

पवस्व । दक्षसाधनः । दक्ष । साधनः । देवेभ्यः । पीतये । हरे । मरुद्भ्यः । वायवे । मदः ॥४७४॥

Samveda - Mantra Number : 474
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (हरे) आम्हाला उत्कर्षाकडे नेणाऱ्या रस सागर हे परमेश्वरा, तू (दक्ष साधनः) शक्तिदायक आहेस. (देवेभ्यः) (पीतये) वद्वानांनी तुझा तो रस अनुभवावा, यासाठी तू त्यांच्या हृदयात (पवस्व) आनंद रस परिप्लावित कर. त्या विद्वानांच्या (मरुद्भ्यः) प्राणांना तसेच (वायवे) गतिमान मनाला (मदः) तृप्ती देणारा हो.।। ८।।
Essence
पर ब्रह्मापासून जो आनंद रस पाझरतो, तो साधकाच्या ऊर्ध्व यात्रेसाठी सहाय्यक ठरतो आणि त्या रसाने साधकाचे मन, त्याची बुद्धी, त्याचे प्राण त्याचे सर्व काही परम तृप्ती प्राप्त करतात।। ८।।
Subject
आनंद रसाच्या प्रवाहाविषयी प्रार्थना