Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 470

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
य꣢स्ते꣣ म꣢दो꣣ व꣡रे꣢ण्य꣣स्ते꣡ना꣢ पव꣣स्वा꣡न्ध꣢सा । दे꣣वावी꣡र꣢घशꣳस꣣हा꣢ ॥४७०॥

यः꣢ । ते꣣ । म꣡दः꣢꣯ । व꣡रे꣢꣯ण्यः । ते꣡न꣢꣯ । प꣣वस्व । अ꣡न्ध꣢꣯सा । दे꣣वावीः꣢ । दे꣣व । अवीः꣢ । अ꣣घशँसहा꣢ । अ꣢घशँस । हा꣢ ॥४७०॥

Mantra without Swara
यस्ते मदो वरेण्यस्तेना पवस्वान्धसा । देवावीरघशꣳसहा ॥

यः । ते । मदः । वरेण्यः । तेन । पवस्व । अन्धसा । देवावीः । देव । अवीः । अघशँसहा । अघशँस । हा ॥४७०॥

Samveda - Mantra Number : 470
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे पावित्र्यदायक परमात्म- सोम (यः ते) तो तुझा जो (वरेण्यः) वरणीय (मदः) आनंद रस आहे, (तेन अन्धसा) त्या रसाने तू (पवस्व) प्रवाहित हो आणि (आमच्या हृदयात सतत प्रवाहित होत) (देवावीः) आम्हाला सन्मार्गाकडे प्रवृत्त करीत आमच्या मन, इंद्रिये आदी देवांचा रक्षक हो तसेच (अपशंस हा) पापाची प्रशंसा करणारे (आमच्या मनाला पापाककडे प्रलोभित करणारे) जे भाव असतील, त्यांचा तू विनाशक हो।। ४।।
Essence
रसनिधी परमेश्वराच्या उपासनेने जो आनंदरूप रस मिळतो,स त्याद्वारे शरीराचे मन, इंद्रिये आदी कुटिल मार्ग सोडून सरळ मार्गी होतात आणि पापप्रशंसक भाव पराजित होतात.।। ४।।
Subject
परमात्म - सोमाला प्रार्थना