Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 47

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣡द꣢र्शि गातु꣣वि꣡त्त꣢मो꣣ य꣡स्मि꣢न्व्र꣣ता꣡न्या꣢द꣣धुः꣢ । उ꣢पो꣣ षु꣢ जा꣣त꣡मार्य꣢꣯स्य व꣡र्ध꣢नम꣣ग्निं꣡ न꣢क्षन्तु नो꣣ गि꣡रः꣢ ॥४७॥

अ꣡द꣢꣯र्शि । गा꣣तुवि꣡त्त꣢मः । गा꣣तु । वि꣡त्त꣢꣯मः । य꣡स्मि꣢꣯न् । व्र꣣ता꣡नि꣢ । आ꣣दधुः꣢ । आ꣣ । दधुः꣢ । उ꣡प꣢꣯ । उ꣣ । सु꣢ । जा꣣त꣢म् । आ꣡र्य꣢꣯स्य । व꣡र्ध꣢꣯नम् । अ꣣ग्नि꣢म् । न꣣क्षन्तु । नः । गि꣡रः꣢꣯ ॥४७॥

Mantra without Swara
अदर्शि गातुवित्तमो यस्मिन्व्रतान्यादधुः । उपो षु जातमार्यस्य वर्धनमग्निं नक्षन्तु नो गिरः ॥

अदर्शि । गातुवित्तमः । गातु । वित्तमः । यस्मिन् । व्रतानि । आदधुः । आ । दधुः । उप । उ । सु । जातम् । आर्यस्य । वर्धनम् । अग्निम् । नक्षन्तु । नः । गिरः ॥४७॥

Samveda - Mantra Number : 47
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(गावुवित्तम:) सर्वांपेक्षा अधिक कर्तव्यभागाचे दिग्दर्शक करणाऱ्या परमेश्वरास (अदर्शि) आम्ही उपासक आर्यजनांनी साक्षात केले आहे. (यस्मिन्) ज्या परमेश्वरात मोक्ष-इच्छुकजन (व्रताति) आपापल्या कर्मांना (आदधु:) समर्पित करतात म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने निष्पाप कर्म करतात. (उ) आणि (आर्यस्य) धार्मिक गुण, कर्म, स्वभाव असलेल्या ईश्वरपुत्र आर्यजनांची (वर्धनम्) समुगती करणाऱ्या त्या (सुजातम्) हृदयी प्रकट झालेल्या (अग्निम्) ज्योतिर्मय नादक परमेश्वराला (न:) आमच्या (गिर:) स्तुती वाणी (उपनक्षन्तु) अगदी जवळ अनुभवून सहजपणे प्राप्त व्हाव्यात. ।।३।।
Essence
मोक्षार्थी मनुष्य कलेच्छेचा त्याग करून आपल्या समस्त कर्मांना परमेश्वरास समर्पित करतात आणि परमेश्वर सदैव प्रज्वलित दिपकाप्रमाणे त्यांच्या मनात कर्तव्याकर्तव्याचा विवेक उत्पन्न करतो. आर्य गुण, कर्म, स्वभाववान अशा सर्वांचे उभायदक त्या ईश्वराच्या स्तुतीद्वारे आम्ही आपले हृदय पवित्र केले पाहिजे. ।।३।।
Subject
आम्ही स्तुतिवाणीद्वारे परमेश्वराची पूजा केली पाहिजे, हे सांगतात. -