Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 468

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
स्वा꣡दि꣢ष्ठया꣣ म꣡दि꣢ष्ठया꣣ प꣡व꣢स्व सोम꣣ धा꣡र꣢या । इ꣡न्द्रा꣢य꣣ पा꣡त꣢वे सु꣣तः꣢ ॥४६८॥

स्वा꣡दि꣢꣯ष्ठया । म꣡दि꣢꣯ष्ठया । प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । धा꣡र꣢꣯या । इ꣡न्द्रा꣢꣯य । पा꣡त꣢꣯वे । सु꣣तः꣢ ॥४६८॥

Mantra without Swara
स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया । इन्द्राय पातवे सुतः ॥

स्वादिष्ठया । मदिष्ठया । पवस्व । सोम । धारया । इन्द्राय । पातवे । सुतः ॥४६८॥

Samveda - Mantra Number : 468
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) रस सागर परमेश्वरा, तू (स्वादिष्ठ्या) आपल्या स्वादु (अदिष्ठया) व अतिशय आनंददायक (धारया) अशा (आनंद धारेद्वारे (पवस्व) आम्हास पवित्र कर. (इन्द्राय) माझ्या आत्म्याला (पातवे) तो आनंद रस पिता यावा, याकरिता तू (सुतः) अभिषुत हो (माझ्या हृदयात जागृत हो.)।। २।।
Essence
आपल्या अंत-करणात वाहणाऱ्या पावित्र्य संपादिनी आनंद रस सरितातेचा अनुभव घेत कोणी उपासक म्हमत आहे - ‘परमात्म रूप सोमाने अभिषुत होऊन (निघून येणारी वा वाहन येणारी) ही ब्रह्मांद रसाची धारा माझ्या आत्म्याच्या तृषा शमनासाठी अशीच सत प्रवाहित होत राहावी, (अशी मी कामना करतो.)।। २।।
Subject
सोमाने आपल्या पवित्र धारेद्वारे आम्हास पवित्र करावे.