Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 467

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
उ꣣च्चा꣡ ते꣢ जा꣣त꣡मन्ध꣢꣯सो दि꣣वि꣡ सद्भूम्या द꣢꣯दे । उ꣣ग्र꣢꣫ शर्म꣣ म꣢हि꣣ श्र꣡वः꣢ ॥४६७॥

उ꣣च्चा꣢ । उ꣣त् । चा꣢ । ते꣣ । जात꣢म् । अ꣡न्ध꣢꣯सः । दि꣣वि꣢ । सत् । भू꣡मि꣢꣯ । आ । द꣣दे । उग्र꣢म् । श꣡र्म꣢ । म꣡हि꣢꣯ । श्र꣡वः꣢꣯ ॥४६७॥

Mantra without Swara
उच्चा ते जातमन्धसो दिवि सद्भूम्या ददे । उग्र शर्म महि श्रवः ॥

उच्चा । उत् । चा । ते । जातम् । अन्धसः । दिवि । सत् । भूमि । आ । ददे । उग्रम् । शर्म । महि । श्रवः ॥४६७॥

Samveda - Mantra Number : 467
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे पवमान सोम, पवित्रकर्ता रसागार परमेश्वरा, (ते) तुझ्या (अन्धसः) आनंदरसाचा (जातम्) समूह (भरपूर आनंद) (उच्चा) उच्च आहे दिवि सत्) प्रकाशमान आनदमय कोशात असलेल्या त्या रसाला (भूमि) भूमीवर म्हणजे भूमीवर उपस्थित मनुष्य (आपल्या हृदयात) (आदद्रे) ग्रहण करतो. त्या आनंद रसामुळे (उग्रं शर्म) तीव्र वा अध्याधिक कल्याण आणि (महि श्रवः) महान यश हे दोन्ही प्राप्त होतात.।। १।।
Essence
जसे वर अंतरिक्षात विद्यमान मेघजलरूप रस आणि चंद्राच्या चांदणे रूप रस घेऊन ही भूमी सस्यश्यामला होते, तद्वत उच्च आनंदमय कोशातून अभिषुत होणारा (झिरपणारा) ब्रह्मानंद रस पान करून सामान्य मनुष्यही कृतार्थ होऊ शकतो.।। १।।
Subject
प्रथम मंत्र - सोम वरून खालीकडे वाहत आहे -