Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 450

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- बन्धुः सुबन्धुः श्रुतबन्धुर्विप्रबन्धुश्च क्रमेण गोपायना लौपायना वा Chhand- द्विपदा गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
वि꣡श्व꣢स्य꣣ प्र꣡ स्तो꣢भ पु꣣रो꣢ वा꣣ स꣡न्यदि꣢꣯ वे꣣ह꣢ नू꣣न꣢म् ॥४५०

वि꣡श्व꣢꣯स्य । प्र । स्तो꣢भ । पुरः꣢ । वा꣣ । स꣢न् । य꣡दि꣢꣯ । वा꣣ । इह꣢ । नू꣣न꣢म् ॥४५०॥

Mantra without Swara
विश्वस्य प्र स्तोभ पुरो वा सन्यदि वेह नूनम् ॥४५०

विश्वस्य । प्र । स्तोभ । पुरः । वा । सन् । यदि । वा । इह । नूनम् ॥४५०॥

Samveda - Mantra Number : 450
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) सर्वांना सहायता करणारे जगदीश्वर, आपण (विश्वस्य) सर्वांना (प्र स्तोम) चांगल्या प्रकारे आधार द्या (पुरो वा सन्) आपण आमच्यासमोर प्रत्यक्ष असा (यदि वा) अथवा (नूनम्) परोक्ष सा (हृदयस्य अशा तुझी आम्हास जाणीव असेल वा नसेल, आम्ही काही काळ तुला विसरून गेलो असोत, तरी पण तू आम्हाल आधार दे, संकट, दुःखादीपासून आम्हाला वाचव.)।। ४।।
Essence
परमेश्वर प्रत्यक्ष असो वा परोक्ष, तो आम्हाला नेहमी आधार देतो. जरी तो सदैव सर्वांच्या समक्ष (म्हणजे सर्वत्र पाना फुलात, कणाकणात) आहेस, तरी पण दिवस - प्रकाशात आंधळेपण असणारे दिवान्ध लोक ज्याप्रमाणे सर्व पदार्थ भावही असूनही त्यांना पाहू शकत नाहीत. तद्वत अज्ञानग्रस्त आम्ही जेव्हा त्यास पाहत नसतो, तेव्हा तो आमच्यासाठी परोक्ष असतो.।। ४।।
Subject
इन्द्र देवता। त्याला प्रार्थना केली आहे -