Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 448

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- बन्धुः सुबन्धुः श्रुतबन्धुर्विप्रबन्धुश्च क्रमेण गोपायना लौपायना वा Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ त्वं꣢ नो꣣ अ꣡न्त꣢म उ꣣त꣢ त्रा꣣ता꣢ शि꣣वो꣡ भु꣢वो वरू꣣꣬थ्यः꣢꣯ ॥४४८॥

अ꣡ग्ने꣢꣯ । त्वम् । नः꣣ । अ꣡न्त꣢꣯मः । उ꣣त꣢ । त्रा꣣ता꣢ । शि꣣वः꣢ । भु꣣वः । वरूथ्यः꣢꣯ ॥४४८॥

Mantra without Swara
अग्ने त्वं नो अन्तम उत त्राता शिवो भुवो वरूथ्यः ॥

अग्ने । त्वम् । नः । अन्तमः । उत । त्राता । शिवः । भुवः । वरूथ्यः ॥४४८॥

Samveda - Mantra Number : 448
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) अग्रनायक परमेश्वर वाहे राजा, (त्वम्) आपण (नः) आमच्या (अन्तमः) समीपतम आहात (उत) आणि (त्राता) संकटापासून वाचविणारे व (शिवः) कल्याणकारी असून (वरूध्यः) आम्हांस सर्वाधिक स्वीकरणीय असल्यामुळे आमच्या घरांसाठी हितकर (भुवः) व्हा.।। २।।
Essence
जसे परमेश्वर आमच्या सर्वाधिक जवळ असून पाप, द्वेष, विघ्न आदींपासून आम्हाला वाचविणारा आहे. तोच मंगलकारी व शरीररूप गृहांचा हितकर्ता आहे. त्याचप्रमाणे निर्वाचन पद्धतीने निवडून आलेल्या राजाने नेहमी प्रजेशी प्रगाढ संपर्कात असावे. तो प्रजेला विपत्तिपासून वाचविणारा सुख - शांती देणारा आणि निवासी गृह बांधण्यासाठी धन आदी देणारा असावा.।। २।।
Subject
अग्नी नावाने परमेश्वर आणि राजा यांना प्रार्थना -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे.।। २।।