Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 447

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- पृषध्रः काण्वः Chhand- द्विपदा गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣡चे꣢त्य꣣ग्नि꣡श्चिकि꣢꣯तिर्हव्य꣣वाड्न꣢꣫ सु꣣म꣡द्र꣢थः ॥४४७॥

अ꣡चे꣢꣯ति । अ꣣ग्निः꣢ । चि꣡कि꣢꣯तिः । ह꣣व्यवा꣡ट् । ह꣣व्य । वा꣢ट् । न । सु꣣म꣡द्र꣢थः । सु꣣म꣢त् । र꣣थः ॥४४७॥

Mantra without Swara
अचेत्यग्निश्चिकितिर्हव्यवाड्न सुमद्रथः ॥

अचेति । अग्निः । चिकितिः । हव्यवाट् । हव्य । वाट् । न । सुमद्रथः । सुमत् । रथः ॥४४७॥

Samveda - Mantra Number : 447
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
अग्निः) अग्रनेता परमेश्वराला (अचेति) आम्ही उपासकांनी जाणले आहे वा हृदयी त्याचा अनुभव घेतला आहे. तो (चिकितिः) सर्वज्ञ, तसेच (समुद्रथः) श्रेष्ठ विमान आदी रथांमध्ये प्रयुक्त होणाऱ्या (हव्यवाड् न) विद्युत रूप अग्नीप्रमाणे (समुद्रथः) उत्तम शरीर- रथांची निर्मिती करणारा तसेच वेगवान सूर्य, चंद्र, भूगोल आदी ग्रह - उपग्रहांचा निर्माता आहे.।। १।।
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे.।। १।।
Essence
ज्याप्रमाणे सर्वांनी परमेश्वराचा साक्षात्कार केला पाहिजे, तसेच विद्युत रूप अग्नीचेही गुण- लाभ आदींवषयी ज्ञान प्राप्त केले पाहिजे. अग्नीविषयी ज्ञान व शोध करून बातम्या पाठविणे, विमानादी यानांचे संचालन आदी कार्ये सिद्ध केली पाहिजेत।। १।।
Subject
पुढील १, २, व ३ या मंत्राची देवता - अग्नी । प्रथम मंत्रात अग्नी नावाने परमेश्वराचे वर्णन