Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 446

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रसदस्युः Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य वृत्र꣣ह꣡न्त꣢माय꣣ वि꣡प्रा꣢य गा꣣थं꣡ गा꣢यत꣣ यं꣢ जु꣣जो꣡ष꣢ते ॥४४६॥

प्र꣢ । वः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । वृ꣣त्रह꣡न्त꣢माय । वृ꣣त्र । ह꣡न्त꣢꣯माय । वि꣡प्रा꣢꣯य । वि । प्रा꣣य । गाथ꣢म् । गा꣣यत । य꣢म् । जु꣣जो꣡ष꣢ते ॥४४६॥

Mantra without Swara
प्र व इन्द्राय वृत्रहन्तमाय विप्राय गाथं गायत यं जुजोषते ॥

प्र । वः । इन्द्राय । वृत्रहन्तमाय । वृत्र । हन्तमाय । विप्राय । वि । प्राय । गाथम् । गायत । यम् । जुजोषते ॥४४६॥

Samveda - Mantra Number : 446
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मित्रहो, (वः) तुम्ही (वृत्र हन्तमाय) पाप, अज्ञान आदींचा जो सर्वांहून श्रेष्ठ विनाशक अशा (विप्राय) विद्वान, मेधावी (इन्द्राय) वीर परमेश्वरासाठी (माथम्) स्तोत्र (गायत) गा (यम्) ज्या (उपासकांच्या स्तुतिचा) तो (जुजोषते) मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो.।। १०।।
Essence
साम स्तोत्राद्वारे परमेश्वराची आराधना करून सर्वांनी त्याच्याकडून पुरुषार्थ करण्याची, पाप- विनाशाची व धारणावती बुद्धीची प्रेरणा घेतली पाहिजे.।। १०।।
या दशतीमध्ये इंद्राचे गुणवर्णन, त्याच्या स्तुतिसाठी प्रेरणा त्याच्या रथाचे व वज्राचे वर्णन, त्याच्याशी संबंधित वाणी, गायी, किरणे आणि विद्वानांचे पावित्र्य, त्याच्याशी संबद्ध उषेचे आवाहन आणि त्याच्या अर्चनेचे फल, या सर्व विषयांचे वर्णन आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती आहे.।।
पंचम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथम दशती समाप्त।
चतुर्थ अध्यायामधील दशम खंड समाप्त.
Subject
मनुष्यांना प्रेरआ (गायनाद्वारे इंद्राची स्तुती)