Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 441

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रसदस्युः Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
शं꣢ प꣣दं꣢ म꣣घ꣡ꣳ र꣢यी꣣षि꣢णे꣣ न꣡ काम꣢꣯मव्र꣢तो꣡ हि꣢नोति꣣ न꣡ स्पृ꣢शद्र꣣यि꣢म् ॥४४१

श꣢म् । प꣣द꣢म् । म꣣घ꣢म् । र꣣यीषि꣡णे꣢ । न । का꣡म꣢꣯म् । अ꣣व्रतः꣢ । अ꣣ । व्रतः꣢ । हि꣣नोति । न꣢ । स्पृ꣣शत् । रयि꣢म् ॥४४१॥

Mantra without Swara
शं पदं मघꣳ रयीषिणे न काममव्रतो हिनोति न स्पृशद्रयिम् ॥४४१

शम् । पदम् । मघम् । रयीषिणे । न । कामम् । अव्रतः । अ । व्रतः । हिनोति । न । स्पृशत् । रयिम् ॥४४१॥

Samveda - Mantra Number : 441
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे माझ्या अंतरात्मा म्हणजेच हे इन्द्र, (शम्) (हे ध्यानात असू दे की) सुख, शांती, (पदम्) उच्च पद तसेच (मधम्) आध्यात्मिक व भौतिक संपत्ती (रयीषिणे) ऐश्वर्य प्राप्तीची कामना बाळगणाऱ्या व्यक्तीलाच मिळत असते. (अव्रतः) कोणतेही व्रत (संकल्प वा दृढ निश्चय) न स्वीकारणारा, निरुद्योगी माणूस (कामम्) आपली कोणतीही तीव्र महत्त्वाकांक्षा (न हिवो ति) प्राप्त करू शकत नाही. अशा त्या अकर्मण्य (रिकाम टेकडा) माणसाला (रयिम्) ऐश्वर्य - संपदेला (न) (स्पृशत्) हात लावण्याची संधीही मिळत नाही.।। ५।।
Essence
धन, सुख, शांती यांची जे लोक आशा - अपेक्षा बाळगळत अथवा जे लोक राजा, मंत्री, न्यायादीश आदी उच्च पद वा मोक्ष पग प्राप्तीची इच्छा करतात, त्यांनी त्यासाठी तीव्र आकांक्षा त्याप्रमाणे थोर यत्न केले पाहिजेत.।। ५।।
Subject
कोणाला धन मिळते, याविषयी -