Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 438

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रसदस्युः Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
ए꣣ष꣢ ब्र꣣ह्मा꣢꣫ य ऋ꣣त्वि꣢य꣣ इ꣢न्द्रो꣣ ना꣡म꣢ श्रु꣣तो꣢ गृ꣣णे꣢ ॥४३८॥

ए꣣षः꣢ । ब्र꣣ह्मा꣢ । यः । ऋ꣣त्वि꣡यः꣢ । इ꣡न्द्रः꣢꣯ । ना꣡म꣢꣯ । श्रु꣣तः꣢ । गृ꣣णे꣢ ॥४३८॥

Mantra without Swara
एष ब्रह्मा य ऋत्विय इन्द्रो नाम श्रुतो गृणे ॥

एषः । ब्रह्मा । यः । ऋत्वियः । इन्द्रः । नाम । श्रुतः । गृणे ॥४३८॥

Samveda - Mantra Number : 438
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(एषः) हा, मी अनुभव केलेला वा करीत असलेला परमेश्वर (ब्रह्मा) ज्ञान, गुण, कर्म आदींविषयी सर्वतो वृद्ध असल्यामुळे ब्रह्मा आहे. (यः) (ऋत्वियः) ज्याची पूजा, उपासना करण्याची वेळ एक नाही, सर्व ऋतूमध्ये (अहोरात्र) त्याची पूजा केली जाते. तो कोण आहे ? (इन्द्रो नाम श्रुतः) तो इंद्र नावाने प्रसिद्ध आहे. मी (गृणे) त्याचीच स्तुती करतो.।। २।।
Essence
परमेश्वर सर्वदृष्ट्या वृद्ध, भद्र आहे. सर्व ऋतूमध्ये त्याची उपासना केली पाहिजे.।। २।।
Subject
परमेश्वराचे वर्णन केले आहे.