Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 437

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रसदस्युः Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
वि꣡श्व꣢तोदावन्वि꣣श्व꣡तो꣢ न꣣ आ꣡ भ꣢र꣣ यं꣢ त्वा꣣ श꣡वि꣢ष्ठ꣣मी꣡म꣢हे ॥४३७

वि꣡श्व꣢꣯तोदावन् । वि꣡श्व꣢꣯तः । दा꣣वन् । विश्व꣡तः꣢ । नः꣢ । आ꣢ । भ꣣र । य꣢म् । त्वा꣣ । श꣡वि꣢꣯ष्ठम् । ई꣡म꣢꣯हे ॥४३७॥

Mantra without Swara
विश्वतोदावन्विश्वतो न आ भर यं त्वा शविष्ठमीमहे ॥४३७

विश्वतोदावन् । विश्वतः । दावन् । विश्वतः । नः । आ । भर । यम् । त्वा । शविष्ठम् । ईमहे ॥४३७॥

Samveda - Mantra Number : 437
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (विश्वतोवदान्) सर्वतः दान करणाऱ्या हे परमेश्वरा वा हे राजा, आपण (विश्वतः) सर्व दिशांनी (नः) आम्हाला (आ भर) विद्या, धन, बल आदी आणा (यम्) ज्या (शविष्ठम्) बलिष्ठाकडून आम्ही (ईमहे) याचना करत आहोत, ते (त्वा) तुम्हीच आहात. (इतर कोणाकडून आम्ही काही मागत नाही. कारण तुम्हीच सर्वप्रदाता आहात.)।। १।।
Essence
जसे परमेश्वराने आम्हाला वेदज्ञान, आत्मशक्ती, शारीरिक बळ तसेच सूर्य, वायू, पृथ्वी, स्वर्ण आदी संपत्ती दिली आहे, तद्वत राजानेदेखील राष्ट्रातील निरक्ष्यांना विद्या, बिबलद्वीनांना बळ आणि विर्घनांना धन द्यावे.।। १।।
Subject
इंद्र परमेश्वराकडे धन आदी पदार्थांची याचना
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे आणि ‘विश्वतः’च्या आवृत्तीमध्ये लाटानुप्रास आहे.।। १।।