Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 436

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋण0त्रसदस्यू Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢स्व सोम द्यु꣣म्नी꣡ सु꣢धा꣣रो꣢ म꣣हा꣡ꣳ अवी꣢꣯ना꣣म꣡नु꣢पू꣣र्व्यः꣢ ॥४३६॥

प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । द्युम्नी꣢ । सु꣣धारः꣢ । सु꣣ । धारः꣢ । म꣣हा꣢न् । अ꣡वी꣢꣯नाम् । अ꣡नु꣢꣯ । पू꣣र्व्यः꣢ ॥४३६॥

Mantra without Swara
पवस्व सोम द्युम्नी सुधारो महाꣳ अवीनामनुपूर्व्यः ॥

पवस्व । सोम । द्युम्नी । सुधारः । सु । धारः । महान् । अवीनाम् । अनु । पूर्व्यः ॥४३६॥

Samveda - Mantra Number : 436
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(स्तेम) आनंदरसाचे आगर हे परमेश्वरा, (घुम्नी) यशस्वी (अवीनां महान्) अनेक भूमीपेक्षाही अधिक महान तू (पूर्व्यः) सनातन आहेस. (सुधारः) आनंद रसाच्या मधुर उत्तम धारेच्या रूपाने तू (पवस्व) माझ्या हृदयात प्रवाहित हो.।। १०।।
Essence
एकाग्रचित्र होऊन केलेली उपासना ऐकून तो रसनिधी परमेश्वर भक्ताच्या हृदयावर आनंदाच्या सरी घेऊन कोसळतो.।। १०।।
या दशतीमध्ये सोम नावाने परमेश्वराची रसवत्ता, त्याच्याकडून आनंद आणि पावित्र्याची याचना, अग्नी नावाने त्याच्या तेजोमय रूपाचे वर्णन आणि मरुत नावाने प्राण आदी वायूचे वर्णन, हे विषय आहेत. त्यामुळे या दशतीतील विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती जाणावी.।।
पंचम प्रपाठकातील प्रथम अर्धाची दशती समाप्त.
प्रथम अर्ध समाप्त.
चतुर्थ अध्यायामधील नवम खंड समाप्त.
Subject
पवमान सोम देवता । सोम नावाने परमेश्वराची प्रार्थना -