Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 434

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- पदपङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ त꣢म꣣द्या꣢श्वं꣣ न꣢꣫ स्तोमैः꣣ क्र꣢तुं꣣ न꣢ भ꣣द्र꣡ꣳ हृ꣢दि꣣स्पृ꣡श꣢म् । ऋ꣣ध्या꣡मा꣢ त꣣ ओ꣡हैः꣣ ॥४३४॥

अ꣡ग्ने꣢꣯ । तम् । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । अ꣡श्व꣢꣯म् । न । स्तो꣡मैः꣢꣯ । क्र꣡तु꣢꣯म् । न । भ꣣द्र꣢म् । हृ꣣दिस्पृ꣡शम् । हृ꣣दि । स्पृ꣡श꣢꣯म् । ऋ꣣ध्या꣡म꣢ । ते꣣ । ओ꣡हैः꣢꣯ ॥४३४॥

Mantra without Swara
अग्ने तमद्याश्वं न स्तोमैः क्रतुं न भद्रꣳ हृदिस्पृशम् । ऋध्यामा त ओहैः ॥

अग्ने । तम् । अद्य । अ । द्य । अश्वम् । न । स्तोमैः । क्रतुम् । न । भद्रम् । हृदिस्पृशम् । हृदि । स्पृशम् । ऋध्याम । ते । ओहैः ॥४३४॥

Samveda - Mantra Number : 434
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) अग्रनेता प्रकाशक परमेश्वरा, (अश्वं न) घोड्याप्रमाणे आणि (क्रतुं न) निर्माता एखाद्या शिल्पी कारागीरासारखे (भद्रम्) सर्वांचे कल्याण करणाऱ्या (हृदिस्पृशम्) आमच्या हृदयास प्रिय असणाऱ्या (तम्) त्या जगविख्यात स्वामी असलेल्या तुला (अघ) आज (ओहैः) जे स्तोत्र ऐकून तू आमच्याकडे येथील, असे स्तोत्रांद्वारे आम्ही उपासक (ऋध्याम) तुझी पूजा करतो.।। ८।।
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।। ८।।
Essence
ज्याप्रमाणे घोडा देशांतराला जाण्याचे साधन म्हणून आणि शिल्पी यंत्र कलादीचे निर्माण करून आमचे हित करतो, त्याप्रमाणे परमेश्वर आम्हाला उन्नतीकडे नेतो आणि सूर्य, चंद्र, वायू, फुले, फळे, मूल आदी विविध वस्तूंचे निर्माण करून आमचा हितकर्ता आहे.।। ८।।
Subject
अग्नी देवता। ज्या परमेश्वराची पूजा कशा प्रकारे करावी, तो कसा आहे -