Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 432

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋण0त्रसदस्यू Chhand- त्रिपदा अनुष्टुप्पिपीलिकामध्या Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣢नु꣣ हि꣡ त्वा꣢ सु꣣त꣡ꣳ सो꣢म꣣ म꣡दा꣢मसि म꣣हे꣡ स꣢मर्य꣣रा꣡ज्ये꣢ । वा꣡जा꣢ꣳ अ꣣भि꣡ प꣢वमान꣣ प्र꣡ गा꣢हसे ॥४३२॥

अ꣡नु꣢꣯ । हि । त्वा꣣ । सुत꣢म् । सो꣣म । म꣡दा꣢꣯मसि । म꣣हे꣢ । स꣣मर्यरा꣡ज्ये꣢ । स꣣मर्य । रा꣡ज्ये꣢꣯ । वा꣡जा꣢꣯न् । अ꣣भि꣢ । प꣣वमान । प्र꣢ । गा꣣हसे ॥४३२॥

Mantra without Swara
अनु हि त्वा सुतꣳ सोम मदामसि महे समर्यराज्ये । वाजाꣳ अभि पवमान प्र गाहसे ॥

अनु । हि । त्वा । सुतम् । सोम । मदामसि । महे । समर्यराज्ये । समर्य । राज्ये । वाजान् । अभि । पवमान । प्र । गाहसे ॥४३२॥

Samveda - Mantra Number : 432
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) परमात्मा, जीवात्मा व हे राजा, (सुतम्) आम्ही (प्रजाजनांनी) अभिविक्त केलेल्या वा स्वीकृत केलेल्या हे राजा, हे जीवात्मा अथवा आम्ही वरण केलेले हे परमात्मा, (त्वा) तुमचे (अनु) अनुगमन करून आम्ही (महे) महान (समर्थराज्ये) देवासुर संग्रामात / वीर क्षत्रियांच्या राज्यात (मदामसि हि) अवश्यमेव आनंद मिळवितो. हे (पवमान) पवित्रकर्ता देव, तुम्ही (वाजान् अभि) आम्हाला बळ, विज्ञान व ऐश्वर्य देण्यासाठी (प्र गाहसे) प्रकृष्टरूपेम आलोदित करता म्हणजे आंदोलित करून क्रियाशील बनविता.।। ६।।
Essence
परमात्मा / जीवात्मा / वीर मनुष्य यांना हृदय देशाचे / शरीर-राज्याचे / राष्ट्राचे प्रधानपद देऊन आम्ही संग्राम कुशल वीर पुरुषांच्या व वीरत्व भावांच्या राज्यात निवास करू व देवासुर - संग्रामात विजय मिळवावा (हेच आम्हाकरिता उपादेव आहे.)।। ६।।
Subject
सोम नावाने परमात्मा, जीवात्मा आणि राजा यांना संबोधन
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे.।। ६।।