Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 430

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋण0त्रसदस्यू Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢स्व सोम म꣣हे꣢꣫ दक्षा꣣या꣢श्वो꣣ न꣢ नि꣣क्तो꣢ वा꣣जी꣡ धना꣢य ॥४३०॥

प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । महे꣢ । द꣡क्षा꣢꣯य । अ꣡श्वः꣢꣯ । न । नि꣣क्तः꣢ । वा꣣जी꣢ । ध꣡ना꣢꣯य ॥४३०॥

Mantra without Swara
पवस्व सोम महे दक्षायाश्वो न निक्तो वाजी धनाय ॥

पवस्व । सोम । महे । दक्षाय । अश्वः । न । निक्तः । वाजी । धनाय ॥४३०॥

Samveda - Mantra Number : 430
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे रसगार (आनंद- समुद्र) परमेश्वर व राजा, आपण (अस्वः न) अग्नी, मेघ वा सूर्य याप्रमाणे असून (निक्तः) शुद्ध, शुद्ध गुण - कर्म- स्वभाव असणारे आणि (वाजी) बलवान आहात. आपण आम्हालाही (महे) अध्याधिक (दक्षाय) शक्ती देऊन व (धनाय) धन देऊन आम्हाला (पवस्व) पवित्र करा.।। ४।।
Essence
परमेश्वराप्रमाणे राजानेदेखील स्वतः सदाचारी असावे आणि सर्व प्रजेचे आचरण शुद्ध पवित्र करावे / ठेवावे. जे बळ वा धन मनुष्याने स्वतः पवित्र राहून पवित्र साधनांनी अर्जित केले असले, त्याद्वारेच सर्वांचा उपकार घडणे शक्य आहे.।। ४।।
Subject
परमेश्वराला आणि राजाला प्रार्थना
Special
या मंत्रात उपमा आणि श्लेष अलंकार आहे.।। ४।।