Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 407

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- ककुप् Swara- ऋषभः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
सी꣡द꣢न्तस्ते꣣ व꣢यो꣣ य꣢था꣣ गो꣡श्री꣢ते꣣ म꣡धौ꣢ मदि꣣रे꣢ वि꣣व꣡क्ष꣢णे । अ꣣भि꣡ त्वामि꣢꣯न्द्र नोनुमः ॥४०७॥

सी꣡द꣢꣯न्तः । ते꣣ । व꣡यः꣢꣯ । य꣡था꣢꣯ । गो꣡श्री꣢꣯ते । गो । श्री꣣ते । म꣡धौ꣢꣯ । म꣣दिरे꣢ । वि꣣व꣡क्ष꣢णे । अ꣣भि꣢ । त्वाम् । इ꣣न्द्र । नोनुमः ॥४०७॥

Mantra without Swara
सीदन्तस्ते वयो यथा गोश्रीते मधौ मदिरे विवक्षणे । अभि त्वामिन्द्र नोनुमः ॥

सीदन्तः । ते । वयः । यथा । गोश्रीते । गो । श्रीते । मधौ । मदिरे । विवक्षणे । अभि । त्वाम् । इन्द्र । नोनुमः ॥४०७॥

Samveda - Mantra Number : 407
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इत्या हि) खरोखरच (सोमः) सोमरस वा वीररस (इत्) निश्चयाने (मदः) हर्ष व उत्साह देणारा असतो. त्याद्वारे (ब्रह्म) जीवात्मा वा रामा (वर्धनम्) उन्नती (चकार) करतो. त्याने उत्साहित होऊन हे (शविष्ठ) बलिष्ठ (वज्रिन) दुष्टांवर व दुष्टत्वावर प्रहार करणारे हे जीवात्मा वा हे राजा, तुम्ही (स्वराज्यम्) स्वराज्यासाठी (अनु अर्चन्) अनुकूल परिस्थिती तयार करीत (ओजसा) आपल्या शक्तीने (पृथिव्याः) शरीरातील मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदीपासून वा राष्ट्रभूमीपासून (अहिम्) दुष्ट संकल्प, पाप, रोग, चोर, लुटारू, हक आदींच्या रूपात विचरणाऱ्या असुरांना (निः शशा) शरीरातून / राष्ट्रातून बाहेर काढून टाक, हाकलून द्या.।। २।।
Essence
शरीरात आत्मा व राष्ट्रात राजा क्रमशः ब्रह्मानंद रस व वीर रसाचे सेवन करतात व शरीरातील / राष्ट्रातील शत्रूंना निःशेष करून वाणी व दुन्दुभिघोषाद्वारे स्वराज्याची अर्चना करतात.।। २।।
Subject
पक्ष्याच्या उदाहरणावरून परमेश्वराच्या स्तुतिविषयी -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। २।।