Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 40

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- प्रस्कण्वः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ वि꣡व꣢स्वदु꣣ष꣡स꣢श्चि꣣त्र꣡ꣳ राधो꣢꣯ अमर्त्य । आ꣢ दा꣣शु꣡षे꣢ जातवेदो वहा꣣ त्व꣢म꣣द्या꣢ दे꣣वा꣡ꣳ उ꣢ष꣣र्बु꣡धः꣢ ॥४०॥

अ꣡ग्ने꣢ । वि꣡व꣢꣯स्वत् । वि । व꣣स्वत् । उष꣡सः꣢ । चि꣣त्र꣢म् । रा꣡धः꣢꣯ । अ꣣मर्त्य । अ । मर्त्य । आ꣢ । दा꣣शु꣡षे꣢ । जा꣣तवेदः । जात । वेदः । वह । त्व꣢म् । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । दे꣣वा꣢न् । उ꣣षर्बु꣡धः꣢ । उ꣣षः । बु꣡धः꣢꣯ ॥४०॥

Mantra without Swara
अग्ने विवस्वदुषसश्चित्रꣳ राधो अमर्त्य । आ दाशुषे जातवेदो वहा त्वमद्या देवाꣳ उषर्बुधः ॥

अग्ने । विवस्वत् । वि । वस्वत् । उषसः । चित्रम् । राधः । अमर्त्य । अ । मर्त्य । आ । दाशुषे । जातवेदः । जात । वेदः । वह । त्वम् । अद्य । अ । द्य । देवान् । उषर्बुधः । उषः । बुधः ॥४०॥

Samveda - Mantra Number : 40
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अमर्त्य) स्वरूपेण मरणधर्मरहित, (जातवेद:) सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि ज्ञशनविधी (अग्ने) प्रकाशस्वरूप परमात्मन (त्वम्) आपण (अद्य) आज (दाशुषे) धन धान्य, विद्या आदीचे दान करणाऱ्या मला (उषस:) उष:काळाचे (चित्रम्) अद्भुत अशा (विवस्वत्) अज्ञान, दारिद्रय आदींचा अंधकार दूर करणारे (राध:) सत्य वा ज्योतिरूप धन आणि (उषर्बुध:) उष:काळी स्वत: जागून इतरांना जागविणारे (देवान्) उत्तम विद्वान आणि दिव्य गुण (आ वह) प्राप्त करून या. मी धन व ज्ञान इतरांना देतो. आपण मला ज्ञान प्रकाश, धन, दिव्यगुण व विद्संगती द्या की ज्यायोगे मी हे धन इतरांना देण्यास समर्थ होईन. ।।६।।
Essence
सर्व मनुष्यांनी उष:काळी प्रबुद्ध होणाऱ्या दिव्य गुणांना हृदयी जागृत करावे आणि उषाप्रमाणे किरणयुक्त, प्राणवान, यज्ञवान, प्रबोधवान व सत्यवान होऊन विद्वानांच्या सहवासात राहून सदा जागरूक, सदाचारी आणि धर्मात्मा असावे. ।।६।।
Subject
परमेश्वराने आम्हाला काम द्यावे, पुढील मंत्रात हे सांगतात. -