Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 37

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- शंयुर्बार्हस्पत्यः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
बृ꣣ह꣡द्भि꣢रग्ने अ꣣र्चि꣡भिः꣢ शु꣣क्रे꣡ण꣢ देव शो꣣चि꣡षा꣢ । भ꣣र꣡द्वा꣢जे समिधा꣣नो꣡ य꣢विष्ठ्य रे꣣व꣡त्पा꣢वक दीदिहि ॥३७॥

बृ꣣ह꣡द्भिः꣢ । अ꣣ग्ने । अ꣣र्चिभिः꣢ । शु꣣क्रे꣡ण꣢ । दे꣣व । शोचि꣡षा꣢ । भ꣣र꣡द्वा꣢जे । भ꣣र꣢त् । वा꣣जे । समिधानः꣢ । सम्꣣ । इधानः꣢ । य꣣विष्ठ्य । रेव꣢त् । पा꣣वक । दीदिहि ॥३७॥

Mantra without Swara
बृहद्भिरग्ने अर्चिभिः शुक्रेण देव शोचिषा । भरद्वाजे समिधानो यविष्ठ्य रेवत्पावक दीदिहि ॥

बृहद्भिः । अग्ने । अर्चिभिः । शुक्रेण । देव । शोचिषा । भरद्वाजे । भरत् । वाजे । समिधानः । सम् । इधानः । यविष्ठ्य । रेवत् । पावक । दीदिहि ॥३७॥

Samveda - Mantra Number : 37
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (यविष्ठ्य) अत्यंत युवा (पावक) पवित्रकर्ता तसेच (देव) दाता (अग्ने) तेजस्वी परमेश्वर (बृहद्भि:) आपल्या महान (अर्चिभि:) तेजाने आणि (शुक्रेण, शोचिषा) शुद्ध ज्ञान प्रकाशाने (भरद्वाजे) स्वत:च्या आत्म्यात शक्ती भरणाऱ्या पुरुषार्थ प्रिय माझ्या म्हणजे तुमच्या स्तोत्याच्या (उपासकाच्या) मनात शक्ती आणि उत्साह (समिधान:) जागृत करीत आपण (रेवत्) समृद्धीपूर्वक (दीदिहि) देदीप्यमान व्हा.
Essence
मनुष्यांनी पुरुषार्थ करीत करीत वा पुरुषार्थ प्रयत्न केल्यानंतरच परमेश्वराला आवाहन केले पाहिजे. तो अकर्मण्य मनुष्याची प्रार्थना स्वीकारत नाही. ।।३।।
Subject
पुढील मंत्रात पुन्हा परमेश्वराला प्रार्थना केली आहे. -