Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 366

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- अत्रिर्भौमः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
वि꣣भो꣡ष्ट꣢ इन्द्र꣣ रा꣡ध꣢सो वि꣣भ्वी꣢ रा꣣तिः꣡ श꣢तक्रतो । अ꣡था꣢ नो विश्वचर्षणे द्यु꣣म्न꣡ꣳ सु꣢दत्र मꣳहय ॥३६६॥

वि꣣भोः꣢ । वि꣣ । भोः꣢ । ते꣣ । इन्द्र । रा꣡ध꣢꣯सः । वि꣣भ्वी꣢ । वि । भ्वी꣢ । रा꣣तिः꣢ । श꣣तक्रतो । शत । क्रतो । अ꣡थ꣢꣯ । नः꣣ । विश्वचर्षणे । विश्व । चर्षणे । द्युम्न꣢म् । सु꣣दत्र । सु । दत्र । मँहय ॥३६६॥

Mantra without Swara
विभोष्ट इन्द्र राधसो विभ्वी रातिः शतक्रतो । अथा नो विश्वचर्षणे द्युम्नꣳ सुदत्र मꣳहय ॥

विभोः । वि । भोः । ते । इन्द्र । राधसः । विभ्वी । वि । भ्वी । रातिः । शतक्रतो । शत । क्रतो । अथ । नः । विश्वचर्षणे । विश्व । चर्षणे । द्युम्नम् । सुदत्र । सु । दत्र । मँहय ॥३६६॥

Samveda - Mantra Number : 366
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(शतक्रतो) अत्यंत ज्ञानवान आणि अनेकानेक कर्म करणारे हे (इंद्र (विश्वंभर परमेश्वर, (विभो- ते) तुम्ही व्यापक असून तुम्ही विस्तारलेली (राधसः) सम, दम, न्याय, सत्य, अहिंसा आदी आध्यात्मिक संपदा आणि चांदी, सोने, हीरक, मोती, मणि, माणिक्य, विद्या, आरोग्य, कीर्ती, चक्रवर्ती राज्य या रूपात दिली. (रातिः) भौतिक संपदा (विभ्वी) अत्यंत व्यापक आहे. (अथ) यामुळे हे (विश्वचर्षणे) विश्वद्रष्टा, हे (सुदत्र) शुभदाता परमेश्वर, तुम्ही (नः) आम्हा (उपासकांना) (द्युम्नम्) आत्मिक तेज, भौतिक धन आणि त्यापासून मिळणारी कीर्ती (मंहय) आम्हाला प्रदान करा.।।
या मंत्राचा राजापर व आचार्यपर अर्थदेखील केला पाहिजे. पुष्कळ धनवान राजाचे दानवृत्ती व्यापक वा मोठी असते आणि अत्यंत विद्यावान आचार्यांचे विद्यादानही व्यापक असते. राजा आपल्या गुप्तचर रूप डोळ्यांमुळे सकलद्रष्टा सतो, तर आचार्य त्याच्या ज्ञानदृष्टीमुळे सकलद्रव्य असतो.।। ७।।
Essence
जगदीश्वर, राजा आणि आचार्य, हे सर्व धन, विद्या, तेज, यश आदींची वृष्टी करतात. या सर्वांनी आम्हा (उपास, प्रजाजन व विद्यार्थ्यांकरिता) या पदार्थांची वृष्टी करावी (अशी आम्ही कामना वा याचना करतो.)।। ७।।
Subject
इंद्राची प्रार्थना
Special
या मंत्रातील ‘‘विभु परमेश्वराचे दानही विभु आहे.’’ या कथनात समालडर व्यड्ग्य आहे. जिथे दोन अनुरूप पदार्थांच्या मिलनाची प्रशंसा केली असते, तिथे समालंकार असतो.।। ७।।