Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 360

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रियमेध आङ्गिरसः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣡प्र꣢ वस्त्रि꣣ष्टु꣢भ꣣मि꣡षं꣢ व꣣न्द꣡द्वी꣢रा꣣ये꣡न्द꣢वे । धि꣣या꣡ वो꣢ मे꣣ध꣡सा꣢तये꣣ पु꣢र꣣न्ध्या꣡ वि꣢वासति ॥३६०॥

प्र꣡प्र꣢꣯ । प्र । प्र꣣ । वः । त्रिष्टु꣢भ꣢म् । त्रि꣣ । स्तु꣡भ꣢꣯म् । इ꣡ष꣢꣯म् । व꣣न्दद्वी꣡रा꣣य । व꣣न्द꣢त् । वी꣣राय । इ꣡न्द꣢꣯वे । धि꣣या꣢ । वः꣣ । मेध꣡सा꣢तये । मे꣣ध꣢ । सा꣣तये । पु꣡र꣢꣯न्ध्या । पु꣡र꣢꣯म् । ध्या꣣ । आ꣢ । वि꣣वासति । ॥३६०॥

Mantra without Swara
प्रप्र वस्त्रिष्टुभमिषं वन्दद्वीरायेन्दवे । धिया वो मेधसातये पुरन्ध्या विवासति ॥

प्रप्र । प्र । प्र । वः । त्रिष्टुभम् । त्रि । स्तुभम् । इषम् । वन्दद्वीराय । वन्दत् । वीराय । इन्दवे । धिया । वः । मेधसातये । मेध । सातये । पुरन्ध्या । पुरम् । ध्या । आ । विवासति । ॥३६०॥

Samveda - Mantra Number : 360
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे बांधवांनो, (वः) तुमही (वन्दद्वीराय) वीरजनांद्वारे वन्दित (इन्दवे) तेजस्वी आणि स्नेहृवृष्टी करणाऱ्या व चंद्राप्रमाणे आल्हादकारी परमात्म्यासाठी (त्रिष्ट्युभम्) आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तीनही सुखांना स्थिर करविणारी वा ज्ञान, कर्म व उपासना या तीन उपायांनी स्थिर होणाऱ्या (इषम्) प्रीती व श्रद्धेला (प्र प्र) अधिकाधिक वा यथाशक्यरूपेण समर्पित करा. समर्पित करा. तुमच्या प्रीती व श्रद्धेने पूजेत तो परमात्मा (मेघ सातये) तुमच्या योग यज्ञाच्या पूर्ततेसाठी (पुरन्ध्या) पूर्णत्व प्रदान करणारी जी (धिया) ऋतम्भरा प्रज्ञा, त्या प्रज्ञेने तुम्हाला (आ विवासति) सत्कृत वा संयुक्त करतो. (उपासकाच्या प्रीती व श्रद्धेमुळे परमेश्वर त्यास सद्बुद्धी व सत्प्रेरणा देतो.)।। १।।
Essence
वीरजनदेखील आपल्या विजयाचे कारण सांगताना म्हणतात की परमेश्वराची कृपाच विजयाचे कारण आहे. म्हणून ते त्याची वंदना करतात. मग इतर सर्व लोकांनी अशा परमेश्वराची वंदना करा बरे करू नये.।। १।।
Subject
स्तुती केल्यानंतर परमेश्वर काय करतो.