Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 349

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- तिरश्चीराङ्गिरसः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣢ त्वा꣣ गि꣡रो꣢ र꣣थी꣢रि꣣वा꣡स्थुः꣢ सु꣣ते꣡षु꣢ गिर्वणः । अ꣣भि꣢ त्वा꣣ स꣡म꣢नूषत꣣ गा꣡वो꣢ व꣣त्सं꣢꣫ न धे꣣न꣡वः꣢ ॥३४९॥

आ꣢ । त्वा꣣ । गि꣡रः꣢꣯ । र꣣थीः꣢ । इव । अ꣡स्थुः꣢꣯ । सु꣣ते꣡षु꣢ । गि꣣र्वणः । गिः । वनः । अभि꣢ । त्वा꣣ । स꣢म् । अ꣣नूषत । गा꣡वः꣢꣯ । व꣣त्स꣢म् । न । धे꣣न꣡वः꣢ ॥३४९॥

Mantra without Swara
आ त्वा गिरो रथीरिवास्थुः सुतेषु गिर्वणः । अभि त्वा समनूषत गावो वत्सं न धेनवः ॥

आ । त्वा । गिरः । रथीः । इव । अस्थुः । सुतेषु । गिर्वणः । गिः । वनः । अभि । त्वा । सम् । अनूषत । गावः । वत्सम् । न । धेनवः ॥३४९॥

Samveda - Mantra Number : 349
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(गिर्वणः) वाणीद्वारे वंदनीय अशा हे इंद्र परमेश्वरा, (सुतेषु) ज्ञान-कर्म - श्रद्धारूप सोमरस तयार करून (गिरः) माझी वाणी (त्वा) तुझ्यापर्यंत येऊन (आ तस्युः) स्थित झाल्या आहेत. (माझे मन तुझ्या श्रद्धेने व जहृा तुझ्या नावाने परिपूर्ण आहे.) (रथीः इव) नेमके त्याच रूपात ज्या रूपात रथः स्वामी रथावर आरूढ होतो. माझी वाणी (त्वा अभि) तुला उद्देशून (समनूषत) उत्तम प्रकारे स्तुती करीत आहे. जशा (धेनवः गावः) दूध पाजविण्यासाठी गायी आपापल्या (वत्सं न) वासराकडे पाहून हंबरतात. तद्वत माझी वाणी तुझ्याकडे पाहत आहे.।।८।।
Essence
रथीजन ज्याप्रकारे रथाचा आश्रय घेतात, तद्वत स्तोताजनांच्या वाणीने परमेश्वराचा आश्रय घ्यावा व त्याला संबोधून स्तुती कशा प्रकारे प्रेमाने करावी, की जसे गाय आपल्या वासराकडे पाहून हंबरते.।। ८।।
Subject
जगदीश्वराची स्तुती
Special
या मंत्रात दोन उपमा अलंकार व अनुप्रास अलंकार आहे.।। ८।।