Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 348

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नीपातिथिः काण्वः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
ए꣡न्द्र꣢ याहि꣣ ह꣡रि꣢भि꣣रु꣢प꣣ क꣡ण्व꣢स्य सुष्टु꣣ति꣢म् । दि꣣वो꣢ अ꣣मु꣢ष्य꣣ शा꣡स꣢तो꣣ दि꣡वं꣢ य꣣य꣡ दि꣢वावसो ॥३४८॥

आ꣢ । इ꣣न्द्र । याहि । ह꣡रि꣢꣯भिः । उ꣡प꣢꣯ । क꣡ण्व꣢꣯स्य । सु꣣ष्टुति꣢म् । सु꣣ । स्तुति꣢म् । दि꣣वः꣢ । अ꣣मु꣡ष्य꣢ । शा꣡स꣢꣯तः । दि꣡व꣢꣯म् । य꣣य꣢ । दि꣣वावसो । दिवा । वसो ॥३४८॥

Mantra without Swara
एन्द्र याहि हरिभिरुप कण्वस्य सुष्टुतिम् । दिवो अमुष्य शासतो दिवं यय दिवावसो ॥

आ । इन्द्र । याहि । हरिभिः । उप । कण्वस्य । सुष्टुतिम् । सु । स्तुतिम् । दिवः । अमुष्य । शासतः । दिवम् । यय । दिवावसो । दिवा । वसो ॥३४८॥

Samveda - Mantra Number : 348
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इंद्र) जगदीश्वर, तुम्ही (हरिभिः) आपल्या अध्यात्म- किरणांसह (कण्वस्य) माझी (एका मेधावी मनुष्याची) (सुस्तुतिम्) शुभ स्तुती ऐका व (उप आपाहि) या स्तुतीला आपलेपणाने स्वीकार. पुढे स्तोता आपल्या आत्म्याला म्हणत आहे - हे (दिवावसो) दीप्ति-धनाचे इच्छुक माझ्या जीवात्मा, तू (शासतः) सर्वांवर शासक असलेल्या आणि (अमुष्य) डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या (दिवः) दिव्य दीप्तिमान परमेश्वराचे (दिवम्) प्रकाशक तेज (यय) प्राप्त कर.।। ७।।
Essence
जी स्तुती व प्रार्थना अगदी मनापासून केलेली असेल, तर ईश्वर ती अवश्य ऐकतो. आम्हीदेखील त्याचे सामीप्य प्राप्त करून वा अनुभव करून त्याच्यापासून मिळणाऱ्या तेजाने तेजस्वी व्हायला पाहिजे.।। ७।।
Subject
इंद्र नावाने परमेश्वराचे आवाहन
Special
या मंत्रात ‘दिवो, दिवं, दिवा’ या शब्दांमुळे वृत्त्यनुप्रास आहे.।। ७।।