Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 335

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
स꣣त्राह꣢णं꣣ दा꣡धृ꣢षिं꣣ तु꣢म्र꣣मि꣡न्द्रं꣢ म꣣हा꣡म꣢पा꣣रं꣡ वृ꣢ष꣣भ꣢ꣳ सु꣣व꣡ज्र꣢म् । ह꣢न्ता꣣ यो꣢ वृ꣣त्र꣡ꣳ सनि꣢꣯तो꣣त꣢꣫ वाजं꣣ दा꣢ता꣢ म꣣घा꣡नि꣢ म꣣घ꣡वा꣢ सु꣣रा꣡धाः꣢ ॥३३५॥

स꣣त्राह꣡ण꣢म् । स꣣त्रा । ह꣡न꣢꣯म् । दा꣡धृ꣢꣯षिम् । तु꣡म्रम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । म꣣हा꣢म् । अ꣣पार꣢म् । अ꣣ । पार꣢म् । वृ꣢षभम् । सु꣣व꣡ज्र꣢म् । सु꣣ । व꣡ज्र꣢꣯म् । ह꣡न्ता꣢꣯ । यः । वृ꣣त्र꣢म् । स꣡नि꣢꣯ता । उ꣣त꣢ । वा꣡ज꣢म् । दा꣡ता꣢꣯ । म꣣घा꣡नि꣢ । म꣣घ꣡वा꣢ । सु꣣रा꣡धाः꣢ । सु꣣ । रा꣡धाः꣢꣯ ॥३३५॥

Mantra without Swara
सत्राहणं दाधृषिं तुम्रमिन्द्रं महामपारं वृषभꣳ सुवज्रम् । हन्ता यो वृत्रꣳ सनितोत वाजं दाता मघानि मघवा सुराधाः ॥

सत्राहणम् । सत्रा । हनम् । दाधृषिम् । तुम्रम् । इन्द्रम् । महाम् । अपारम् । अ । पारम् । वृषभम् । सुवज्रम् । सु । वज्रम् । हन्ता । यः । वृत्रम् । सनिता । उत । वाजम् । दाता । मघानि । मघवा । सुराधाः । सु । राधाः ॥३३५॥

Samveda - Mantra Number : 335
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
आम्ही (उपासक) (सत्राहणम्) सत्याद्वारे असत्याला खंडित करणाऱ्या (दाधृषिम्) पापाचे आणि पापीजनांचे अत्यंत घर्षण (रगडून टाकणे) करणाऱ्या, अत्यंत प्रगल्भ तसेच (तुभ्रम्) शुभ कर्म करण्यासाठी प्रेरणा करणार्या त्या (महान्) महान (इंद्राची, परमेश्वराची व राजाची पूजा करतो) तो (वृषम्) सुखाची वृष्टी करणारा असून (सुवज्रम्) उत्कृष्ट दंडशक्ती असणारा आहे. अशा (इन्द्रम्) इंद्राचे आम्ही (यजामहे) पूजन वा सत्कार करतो. (मघवा) ऐश्वर्यवान व (सुराधाः) न्याय व धर्म हेच ज्याचे धन आहे अशा (यः) जो परमेश्वर वा राजा आहे तो (वृत्रम्) विघ्नकारी शत्रूचा (हन्ता) वध करणारा (उत) आणि (वाजम्) अन्न, बळ व विज्ञान आदी (सनिता) वाटप करणारा वा देणारा असून तो भक्तांना (मघानि) धन (दाता) देतो.।। ४।।
Essence
सर्व राष्ट्रवासी प्रजाजनांचे कर्तव्य आहे की मंत्रात सांगितलेल्या गुणांनी विभूषित अशा परमेश्वराचे पूजन करावे व राजाचा सत्कार करावा. ।। ४।।
Subject
परमेश्वर व राजा कसा आहे -
Special
या मंत्रात ‘यजामहे’ क्रियापद पूर्वीच्या मंत्रातून अन्वयासाठी घेतले आहे. या मंत्रात ईर्थश्लेष व परिकर अलंकार आहे. ‘न्ता, निता’ आणि ‘मघा, मघ’मध्ये छेकानुप्रास आणि ‘म’ व ‘त’ची अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे तिथे घृत्तयनुपास आहे. ।। ४।।