Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 328

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ वो꣢ म꣣हे꣡ म꣢हे꣣वृ꣡धे꣢ भरध्वं꣣ प्र꣡चे꣢तसे꣣ प्र꣡ सु꣢म꣣तिं꣡ कृ꣢णुध्वम् । वि꣡शः꣢ पू꣣र्वीः꣡ प्र च꣢꣯र चर्षणि꣣प्राः꣢ ॥३२८॥

प्र꣢ । वः꣣ । महे꣢ । म꣣हेवृ꣡धे꣢ । म꣣हे । वृ꣡धे꣢꣯ । भ꣣रध्वम् । प्र꣡चे꣢꣯तसे । प्र । चे꣣तसे । प्र꣢ । सु꣣मति꣢म् । सु꣣ । मति꣢म् । कृ꣣णुध्वम् । वि꣡शः꣢꣯ । पू꣣र्वीः꣢ । प्र । च꣣र । चर्षणिप्राः꣢ । चर्षणि । प्राः꣢ ॥३२८॥

Mantra without Swara
प्र वो महे महेवृधे भरध्वं प्रचेतसे प्र सुमतिं कृणुध्वम् । विशः पूर्वीः प्र चर चर्षणिप्राः ॥

प्र । वः । महे । महेवृधे । महे । वृधे । भरध्वम् । प्रचेतसे । प्र । चेतसे । प्र । सुमतिम् । सु । मतिम् । कृणुध्वम् । विशः । पूर्वीः । प्र । चर । चर्षणिप्राः । चर्षणि । प्राः ॥३२८॥

Samveda - Mantra Number : 328
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे माझ्या सोबत्यांनो, (वः) तुम्ही (महेवृधे) तेज प्राप्त करण्यासाठी जो मामसाला बळ देतो, अशा त्या (महे) पूजनीय इंद्र परमेश्वरासाठी (प्र भरध्वम्) पूजा- उपासनारूप उपहार आणा. (प्रचेतसे) त्या श्रेष्ठ ज्ञानवान परमेश्वराची (सुमतिम्) श्रेष्ठ स्तुती (प्रकृणुध्वम्) श्रेष्ठ रीतीने करा. हे इंद्र परमेश्वरा, (चर्षणि प्राः) मनुष्यांना परिपूर्ण मनुष्य बनविणारे तुम्ही (पूर्वीः) श्रेष्ठ (विशः प्रजा वा संततीला (प्रचर) धन, धान्य, गुण आदीद्वारे पूर्ण होण्यासाठी त्यांना प्राप्त व्हा. (त्याना प्रेरणा करा) ।। ६।।
Essence
पूजासारख्या अमोल उपहाराने सत्कृत झालेला तो महिमामय परमेश्वर स्तोताजनांना विविध आध्यात्मिक आणि भौतिक ऐश्वर्याने संपन्न करतो. ।। ५।।
Subject
परमेश्वराची स्तुती
Special
या मंत्रात ङ्गमहे महेफ मध्ये यमक अलंकार आहे. ङ्गप्रफ वर्णाची पाच वेळा आवृत्ती आहे. त्यामुळे वृत्त्यनुप्रास आणि ङ्गध्वम्, ध्वम्फ ङ्गचर, चरफ येथे छेकानुप्रास अलंकार आहे. ।। ५।।