Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 304

733 Mantra
Devata- अश्विनौ Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣मा꣡ उ꣢ वां꣣ दि꣡वि꣢ष्टय उ꣣स्रा꣡ ह꣢वन्ते अश्विना । अ꣣यं꣡ वा꣢म꣣ह्वे꣡ऽव꣢से शचीवसू꣣ वि꣡शं꣢ विश꣣ꣳ हि꣡ गच्छ꣢꣯थः ॥३०४

इ꣣माः꣢ । उ꣣ । वाम् । दि꣡वि꣢꣯ष्टयः । उ꣣स्रा꣢ । उ꣣ । स्रा꣢ । ह꣣वन्ते । अश्विना । अय꣢म् । वा꣣म् । अह्वे । अ꣡व꣢꣯से । श꣣चीवसू । शची । वसूइ꣡ति꣢ । वि꣡शं꣢꣯विशम् । वि꣡श꣢꣯म् । वि꣣शम् । हि꣢ । ग꣡च्छ꣢꣯थः ॥३०४॥

Mantra without Swara
इमा उ वां दिविष्टय उस्रा हवन्ते अश्विना । अयं वामह्वेऽवसे शचीवसू विशं विशꣳ हि गच्छथः ॥३०४

इमाः । उ । वाम् । दिविष्टयः । उस्रा । उ । स्रा । हवन्ते । अश्विना । अयम् । वाम् । अह्वे । अवसे । शचीवसू । शची । वसूइति । विशंविशम् । विशम् । विशम् । हि । गच्छथः ॥३०४॥

Samveda - Mantra Number : 304
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अश्विनौ) परमेश्वर जीवात्मा वा अध्यापक- उपदेशक जनहो, (उस्रा वाम्) तुम्ही निवासक (म्हणजे आवास, धैर्य, साह्य देणारे आहात, म्हणून (इमाः उ) या (दिविष्टयः) ज्ञान - प्रकाशाची कामना करणारी प्रजा (हवन्ते) तुम्हाला हाक मारत आहेत. हे (शचीवस) कर्म व प्रज्ञेचे स्वामी (जीवात्मा, अध्यापक, उपदेशक जनहो) (अयम्) हा मी (उपासक /शिष्य /जिज्ञासू मनुष्य) (अवसे) रक्षणासाठी (वाम्) तुम्हाला (उहृे) हाक मारत आहे (हि) कारण की तुम्ही (विशंविशमुः) प्रत्येक प्रजाजनाच्या /शिष्याच्या /साह्य इच्छिणाऱ्या मनुष्याच्या जवल (गच्छथ) जाता (म्हणूनच मी तुम्हाला बोलावीत आहे.)।। २।।
Essence
जसे परमात्मा व जीवात्मा मनुष्याला मार्गदर्शन करतात, तसेच अध्यापक आणि उपदेशक देखील अध्यापनाने व उपदेशाने सदाचारणाचा मार्ग दाखवितात. त्यामुळे सर्वांनी त्याची संगत धरावी. ।। २।।
Subject
पुढील दोन मंत्रांची देवता ‘अश्विनौ’ या मंत्रातील ‘अश्विनौ’ नावाने परमात्माक- जीवात्मा आणि अध्यापक- उपदेशक यांची स्तुती केली आहे -